• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs PAK, Women’s T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

June 13, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध मैदानात भिडणार म्हंटलं तर क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असतो. दोन्ही संघांचे चाहते आधीपासून या सामन्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियापासून प्रत्यक्ष मैदानात आपआपल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचतात. भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ही संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 […]

Filed Under: cricket

IND vs AFG: नाणेफेक भारताच्या बाजूने, कर्णधार गिल पदार्पण करणाऱ्या दोन खेळाडूंबाबत म्हणाला की…

June 13, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दुपारी 1.30 वाजता सुरू होणारा सामना चार तास उशिराने म्हणजे 5.45 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्या चार पावसामुळे वाय गेल्याने हा सामना आता प्रत्येकी 25 षटकांचा होणार आहे. यामुळे पाच गोलंदाजांना प्रत्येकी 5 षटकं टाकता येईल. तसेच बॅटिंग पावरप्ले हा 5 […]

Filed Under: cricket

FIFA World Cup: इंग्लंड संघाची सामन्याची बुटं आणि बॉल गेला चोरीला, अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

June 13, 2026 by admin Leave a Comment

FIFA World Cup 2026 England Team Theft: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेची सुरूवात धमाकेदार झाली आहे. पण काही विचित्र घडामोडींमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे. अमेरिकेत खेळाडूंना विजा देण्यासोबत त्यांची चौकशी आणि तपास पाहता वादाला फोडणी मिळाली होती. आता आणखी एक विचित्र घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. […]

Filed Under: cricket

केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाला की…

June 13, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा जुना प्रतिस्पर्धी असलेल्या विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY) विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, “गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून एका खऱ्या मित्रापर्यंत… […]

Filed Under: cricket

Hardik Pandya : वनडे सीरिजमधून आऊट! टी 20i मालिकेत संधी नाही, हार्दिकचं करियर धोक्यात!

June 13, 2026 by admin Leave a Comment

बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांआधी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह टी 20i टीमचा कर्णधारही बदलला. निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं. इतकंच नाही तर सूर्याला आगामी दोन्ही टी 20i मालिकांसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. सूर्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नाही. […]

Filed Under: cricket

IND vs AFG : पहिला सामना पावसाचा? धर्मशालेत 13 जूनला पावसाची बॅटिंग! जाणून घ्या हवामान कसं असणार

June 12, 2026 by admin Leave a Comment

अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात अडीच दिवसात धुव्वा उडवला. भारताने एकमेव कसोटी सामना हा डाव आणि 300 धावांनी जिंकला. त्यानंतर आता उभयसंघात 13 जूनपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. चाहत्यांना पहिल्या सामन्याची प्रतिक्षा आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 134
  • Page 135
  • Page 136
  • Page 137
  • Page 138
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in