फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर साखळी फेरी रंगतदार वळणावर जात असताना दिसत आहे. जर्मनी संघ ई गटता असून पहिलाच सामना कुरासाओविरुद्ध पार पडला. या सामन्यात जर्मनीने कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवला. जर्मनीच्या या विजयाचा ब्राझीलला मोठा धक्का बसला आहे. (Photo: Getty Images) जर्मनी आणि ब्राझील फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत वेगवेगळ्या गटात खेळत आहेत. पण […]
cricket
Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल
टीम इंडियाचा स्टार प्लेयर वैभव सूर्यवंशी आज श्रीलंका ए विरुद्ध तिसऱ्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत अ आणि श्रीलंका अ संघात सामना सुरु आहे. श्रीलंका अ ने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशांच्या ‘अ’ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. कारण फायनलमध्ये […]
INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?
सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या […]
INDW vs PAKW : शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयी सुरूवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 20 षटकात 6 गडी गमवून 170 धावा केल्या आणि विजयासाठी 171 धावा दिल्या. पण पाकिस्तानला हे आव्हान काही गाठता आलं नाही. पाकिस्तानचा संघ सर्व गडी गमवून […]
INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण?
भारतीय महिला संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी खुर्दा उडवत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात दणदणीत सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दीप्ती शर्मा हीच्या फिरकीसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय संघाने पाकिस्तानचं 18 बॉलआधी पॅकअप केलं. भारताने […]
IND W vs PAK W: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही नो हँडशेक, हरमनप्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधाराकडे केलं दुर्लक्ष
IND W vs PAK W, ICC Womens T20 World Cup: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. हा सामना इंग्लंडच्या बर्मिंघम येथील ऐतिहासिक एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात भारताकडून नो हँडशेक पॉलिसी कायम आहे. या सामन्यात काय होते? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पण भारतीय संघाची […]