• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: जर्मनीने कुरासाओला 7-1 ने नमवलं, पण ब्राझीलला कटू आठवणीसह दिला मोठा धक्का

June 15, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर साखळी फेरी रंगतदार वळणावर जात असताना दिसत आहे. जर्मनी संघ ई गटता असून पहिलाच सामना कुरासाओविरुद्ध पार पडला. या सामन्यात जर्मनीने कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवला. जर्मनीच्या या विजयाचा ब्राझीलला मोठा धक्का बसला आहे. (Photo: Getty Images)

जर्मनी आणि ब्राझील फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत वेगवेगळ्या गटात खेळत आहेत. पण जर्मनीने ब्राझीलला 2014 च्या फिफा वर्ल्डकपची आठवण करून दिली आहे. तेव्हा जर्मनीने ब्राझीलला 7-1 ने पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे सोशल मीडियावर भन्नाट रील्स व्हायरल होत आहेत. आता पुन्हा सात गोल मारत ब्राझीलला मागे टाकलं आहे. (Photo: Getty Images)

जर्मनीने कुरासाओला 7-1 पराभूत केल्यानंतर ब्राझीलच्या गोलवर प्रभाव पडला आहे. अर्थात हा प्रभाव काही गुणतालिकेवर पडलेला नाही तर स्पर्धेच्या इतिहासातील एकूण गोल संख्येवर पडला आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल मारण्याच्या यादीत जर्मनीने ब्राझीलला मागे टाकलं आहे. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ब्राझील 237 गोलसह पहिल्या स्थानावर होता. तर जर्मनीचा संघ 232 गोलसह दुसऱ्या स्थानावर होता. पण दोन्ही संघांनी स्पर्धेतील पहिला सामना खेळला आणि जर्मनी ब्राझीलच्या पुढे निघून गेला. (Photo: Getty Images)

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ब्राझीलने मोरोक्कोविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 1 गोल मारला. तर जर्मनी कुरासाओविरुद्ध 7 गोल मारले. त्यामुळे ब्राझील एका गोलसह 238 गोलवर राहिला. तर जर्मनीचे 239 गोल झाले आहेत. त्यामुळे एक गोल अधिकचा मारून आता नंबर 1 स्थानावर आहे. (Photo: Getty Images)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in