फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोत होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने मोठ्या दिमाखात सुरू आहेत. असं असताना या स्पर्धेला वादाची किनारही लाभली आहे. या स्पर्धेसाठी सोमालियाचे रेफरी ओमार अर्टान यांना अमेरिकेने वीजा दिला नाही. त्यामुळे अमेरिका आणि फिफावर जोरदार टीका झाली. (Photo: Getty Images) सोमालियाई रेफरी अर्टान यांना फिफाने वर्ल्डकप स्पर्धेसाठी […]
cricket
IND vs PAK Toss : टीम इंडियाची बर्मिंगहॅममध्ये बॅटिंग, पाकिस्तान विरुद्ध किती धावा करणार?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20I World Cup 2026) सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 […]
IND A vs SL A: भारत अ संघाला बसला 10 धावांचा फटका, या खेळाडूने केलं संपूर्ण संघाचं नुकसान
ट्राय सिरीज स्पर्धेतील भारताचा तिसरा सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गमवून 265 धावा केल्या. तसेच विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फेल ठरले. प्रभसिमरन सिंग, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, […]
रोहित शर्माला आता पर्याय…रिटायरमेंटबाबत बड्या क्रिकेटरचं मोठं विधान, सांगितलं लोकांच्या मनात काय?
Rohit Sharma Retirement : अफगाणिस्तानविरोधातील एकदिवसीय सामन्यांच्या श्रृंखलेतील पहिल्याच सामन्यात भारताचा विजय झाला आहे. भारताचे आता आफगाणिस्तानविरोधात आणखी दोन सामने होणार आहेत. दरम्यान आता भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कारण या सामन्यात रोहित शर्मा फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याची हीच खेळी लक्षात […]
FIFA: या संघात देशाचे खेळाडू सोडा, स्वत:चा कोचही नाही! शालेय बसमधून थेट वर्ल्डकप स्पर्धेत आणि नोंदवला गोल
Curacao, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा रंजक कथांनी भरलेला आहे. कारण प्रत्येक संघाची काही ना काही कहाणी आहे. असाच एक संघ या स्पर्धेत पहिल्यांदा उतरला आहे. कुरासाओ हा देश पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत जर्मनीविरुद्धच्या सामन्यात 7-1 पराभवाची धूळ चाखावी लागली. पण पदार्पणाच्या सामन्यात मारलेल्या एका गोलची नोंद इतिहासात […]
INDW vs PAKW: स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळीसह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली अशी कामगिरी, जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत लढत होत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 170 धावा केल्या. तसेच विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात स्मृती मंधानाने झंझावाती अर्धशतक ठोकलं. (Photo: BCCI Women Twitter) भारताच्या दोन विकेट झटपट पडल्यानंतर स्मृती मंधानाने एक बाजू सावरून धरली. तिने 34 चेंडूत 7 चौकार आणि […]