Sunrisers Leeds New Captain: इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेत काव्या मारन यांचा मालकी हक्क असलेला सनरायझर्स लीड्स हा संघ खेळतो. या संघासाठी नव्या कर्णधारासाठी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी संघान इंग्लंडच्या 28 वर्षीय स्टार फलंदाज जॅक क्राउली यांच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. यापू्र्वी संघाची धुरा हॅरी ब्रूकच्या खांद्यावर होती. पण आता ही जबाबदारी जॅक क्राउली […]
cricket
Women’s T20 World Cup 2026:17 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, विजयासह या खेळाडूने केली अशी कामगिरी
क्रिकेट विश्वात विक्रम रचणं आणि मोडणं काही नवीन नाही. पण काही खेळाडू या विक्रमांपासून वंचित असून प्रतीक्षा करत असतात. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावलेल्या खेळाडूने 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. (Photo: PTI) वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या […]
T20 Mumbai 2026 Final: अंतिम सामना सुरू असताना मैदानात राडा, अर्जुन तेंडुलकरच्या संघासोबत काय झालं?
टी20 मुंबई 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्स आणि आर्क्स अंधेरी यांच्यात लढत झाली. आर्क्स अंधेरीने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मराठा रॉयल्स संघाने 20 षटकात पाच गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही आर्क्स अंधेरीला गाठता आलं नाही आणि 20 षटकात 8 गडी […]
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खेळाडू दोन वेगवेगळ्या संघाकडून खेळले, जाणून घ्या
ICC Womens T20 World Cup 2026: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एक अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. खरं असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. पण आता हा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. स्कॉटलँडची डावखुरी फिरकीपटू कीर्स्टी गॉर्डन मैदानात उतरताच हा विक्रम नोंदवला गेला आहे वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन वेगवेगळ्या देशाकडून खेळणारी पहिला महिला क्रिकेटपटू ठरली. […]
IND vs PAK : इंग्लंडमध्ये स्मृतीला आऊट करणं पाकिस्तानसाठी अवघड, ओपनरला रेकॉर्ड ब्रेकची संधी, नक्की काय?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात झाली. तर आज 14 जूनपासून टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. सामन्याला संध्याकाळी बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये 7 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या […]
Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: ब्राझीलचा 88 वर्षे जुना विक्रम अबाधित, यंदाही तशीच सुरूवात
Brazil vs Morocco Match Result: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या ग्रुप सी मध्ये ब्राझीलने आपला पहिला सामना मोरक्कोविरुद्ध खेळला. हा सामना न्यू जर्सीच्या ईस्ट रूदरफोर्डच्या न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियममध्ये खेळला गेला. ब्राझील आणि मोरक्को यांच्यातील हा सामना 1-1 ने बरोबरीत सुटला. सामना ड्रॉ झाला असला तरी ब्राझील संघाच्या नावावर सुरू असलेला 88 वर्षे जुना विक्रम अबाधित […]