वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 12 जून रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला मात दिली. या सामन्यात इंग्लंडने 219 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण श्रीलंकन संघ 132 धावांवर सर्वबाद झाला. हा सामना इंग्लंडने 87 धावांनी जिंकला. स्टार फलंदाज डॅनी व्याट-हॉजने एक शानदार शतक झळकावले. (Photo: ICC Twitter) डॅनी व्याट हॉजने 62 चेंडूंमध्ये नाबाद […]
cricket
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने वरळीत भाडे तत्त्वावर घेतले घर, भाड्याच्या किंमतीत येईल नवी कोरी कार
क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. नुकतेच BCCI ने त्याची भारतीय राष्ट्रीय T20 टीमचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या श्रेयस धर्मशाळा येथे आहे. तेथे तो भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे. याच दरम्यान श्रेयस अय्यरच्या लाइफस्टाइलचीही चर्चा सुरू झाली आहे. त्याने मुंबईतील सर्वात पॉश आणि महागड्या […]
FIFA World Cup: फक्त 121 सेकंदात सामन्याचं चित्र पालटलं, ‘सुपर सब’ लॅरिनने कॅनडासाठी रचला इतिहास
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गट गटात कॅनडा आणि बोस्निया-हर्जेगोविना हे संघ आमनेसामने आले होते. या रोमहर्षक सामन्यात कॅनडा संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर हा सामना काही कॅनडाने जिंकला नाही. पण हा सामना न गमावता एक विक्रम नोंदवला आहे. या सामन्यात बोस्नियन संघ आक्रमक आणि वर्चस्वशाली होता. सतत आक्रमण करून कॅनडाला बॅकफूटवर ढकललं […]
Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला सुपर ओव्हरमध्ये नमवलं, शेवटच्या चेंडूवर असा रंगला ड्रामा
ट्राय नेशन ए सिरीज स्पर्धेत भारत अ आणि श्रीलंक अ सामन्यात बराच ड्रामा घडला. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर नाणेफेक जिंकून तिलक वर्मा प्रथम गोलंदाजी करणार होता. पण वाटेला फलंदाजी आली आणि टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाला. विपरज निगम आणि सूर्यांश शेंडगे यांच्या खेळीमळे टीम इंडियाला 265 धावांपर्यंत मजल मारता आली […]
IND vs SL: सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने थोडक्यात म्हणणं मांडलं, म्हणाला..
ट्राय नेशन सिरीजमध्ये भारत अ आणि श्रीलंका अ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने या सामन्यात निराशाजनक सुरूवात केली. आघाडीचे फलंदाजी फार काही करू शकले नाही. पण आठव्या विकेटसाठी विपरज निगम आणि सूर्यांश शेडगे यांनी 104 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने 49.2 षटकात सर्व गडी […]
Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि…
ट्राय नेशन ए सिरीज 2026 स्पर्धेत तीन संघात अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी लढत सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात या स्पर्धेतील सातवा आणि संघांचा तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गडी गमवून 265 धावा केल्या आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. पण या सामन्यात विपरज निगमने केलेल्या […]