• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Women’s T20 WC: इंग्लंडच्या डॅनी व्याटने पहिल्याच सामन्यात शतक ठोकत रचला इतिहास, श्रीलंका पराभूत

June 15, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 12 जून रोजी बर्मिंगहॅम येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला मात दिली. या सामन्यात इंग्लंडने 219 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण श्रीलंकन संघ 132 धावांवर सर्वबाद झाला. हा सामना इंग्लंडने 87 धावांनी जिंकला. स्टार फलंदाज डॅनी व्याट-हॉजने एक शानदार शतक झळकावले. (Photo: ICC Twitter)

डॅनी व्याट हॉजने 62 चेंडूंमध्ये नाबाद 105 धावा केल्या. तिने 13 चौकार आणि एक षटकार मारला. हे तिचे तिसरे टी20 आंतरराष्ट्रीय शतक आणि टी20 विश्वचषकातील पहिले शतक आहे. या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारी सातवी फलंदाज ठरली. तर हेदर नाईटनंतर शतक झळकावणारी दुसरी इंग्लंडची महिला खेळाडू आहे. (Photo: ICC Twitter)

डॅनी व्याट हॉजच्या घरी मागच्या महिन्यात एका मुलीने जन्म घेतला आहे. व्याट लेस्बियन असून तिने जॉर्जी व्याट हॉजसोबत 2024 मध्ये लग्न केलं होतं. 20 मे रोजी जॉर्जीने मुलीला जन्म दिला. या शतकानंतर आपल्या मुलीसोबत आनंद साजरा केला. व्याटने आपली बॅट दोन्ही हातांत घेऊन बाळाच्या दिशेने हलवत आनंद साजरा केला. (Photo: ICC Twitter)

डॅनी व्याटने 35 वर्षे आणि 52 दिवसांच्या वयात महिलांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावलं. यासह सर्वात वयस्कर पूर्ण-सदस्य संघाची खेळाडू ठरली आहे. आतापर्यंत हा विक्रम श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू यांच्या नावावर होता. तिने 2024 मध्ये वयाच्या 34 वर्षे आणि 164 दिवसांची असताना शतक झळकावले होते. (Photo: ICC Twitter)

डॅनी व्याट-हॉज या शतकासह वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. डॅनी 593 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नॅट सायव्हर-ब्रंटच्या नावावर आहे तिने आतापर्यंत 784 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार शार्लट एडवर्ड्स 768 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: ICC Twitter)

डॅनी व्याट-हॉज या शतकासह वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. डॅनी 593 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नॅट सायव्हर-ब्रंटच्या नावावर आहे, तिने आतापर्यंत 784 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार शार्लट एडवर्ड्स 768 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: ICC Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in