• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी

August 18, 2026 by admin Leave a Comment

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईत वाघमारे जिथे दिसतील, तिथे त्यांना ठोकणार, असा इशारा महेश डोंगरे यांनी दिला आहे. तर वाघमारेंना मारहाण करणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा कपिल कोरके यांनी केली. कपिल कोरके यांनी वाघमारेंनी मराठा समाजातील माता-माऊली, महिला आणि मुलींची माफी मागावी, अशी मागणी […]

Filed Under: Latest News

पवारांनी क्लियर करताच पुण्यात महत्त्वाचा निर्णय, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत..काँग्रेसनंतर राष्ट्रवावदीनेही डाव टाकला, काय घडतंय?

August 18, 2026 by admin Leave a Comment

NCP Sharad Pawar Pune : पुणे हे शहर राज्यात अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्र असो किंवा राजकारण या शहरात काही घडलं की त्याची राज्यभर चर्चा होते. म्हणूनच या शहरात आपली ताकद वाढावी यासाठी प्रत्येक पक्ष काम करतो. त्यासाठी पक्षांतर्गत बदल असो, नव्या नियुक्त्या असो किंवा अन्य पक्षांतर्गत निर्णय असो, सगळेच पक्ष या प्रत्येक निर्णयाकडे […]

Filed Under: india

मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स

August 18, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संभाव्य आंदोलनासाठी जरांगे पाटलांनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे, हे आंदोलन अंतरवली सराटी येथे होणार की मुंबईत, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, मुंबईतील तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जरांगे पाटलांनी अंतरवली सराटीतील आंदोलनासाठी अद्याप […]

Filed Under: Latest News

Manoj Jarange : मोठी बातमी, मनोज जरांगे यांचा मराठवाडा दौरा तडकाफडकी रद्द, अशक्तपणा, ताप… आंदोलनाचे स्थळही बदलणार?

August 18, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मे महिन्याच्या अखेरीस तळपत्या उन्हात आंदोलन केले होते. त्याचा मोठा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेत त्यांनी सरकारविरोधात पुन्हा रणशिंग फुंकले. 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला. अंतरवाली सराटीतून हे आंदोलन होत असले तरी मराठे मुंबई कधी गाठतील […]

Filed Under: india

होर्मुझ सुरू करू पण… इराणच्या नव्या अटींनी जगाचं टेन्शन वाढलं, डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार?

August 18, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अजूनही कायम आहेत. अशातच आता इराणने अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ अमेरिकेने इराणच्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण करेपर्यंत खुला केला जाणार नाही असं मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटलं आहे. इराणच्या या इशाऱ्यामुळे […]

Filed Under: Latest News

शिंदे गटात गेलेले 6 बंडखोर खासदार ऑन दी स्पॉट अपात्र होणार? मुख्यनेता पदामुळे घोळ; असीम सरोदेंचा दावा!

August 18, 2026 by admin Leave a Comment

Shivsena Supreme Court Hearing : पुणे- शिवसेना पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यांच्या युक्तिवादाचा आजचा पाचवा दिवस होता. या युक्तिवादामध्ये सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि विधिंमडळ पक्ष यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 667
  • Page 668
  • Page 669
  • Page 670
  • Page 671
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in