• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Ferrari ची EV कार 382 कोटींना विक्री!कोणी केली ही महागडी चारचाकी खरेदी?

August 18, 2026 by admin Leave a Comment

आलिशान कार निर्माता Ferrari ने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार फेरारी ल्युस चेसिस ओ (Chassis O Ferrari Luc) ची विश्वविक्रमी किंमतीला विक्री केली. ही कार 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात 382 कोटी रुपयांना विकल्या गेली. ही जगातील इलेक्ट्रिक कारसाठी मोजलेली सर्वाधिक किंमत मानली जात आहे. ऑटोमोबाईलमध्ये या कंपनीने पहिल्या इलेक्ट्रिक कारची लिलाव प्रक्रिया पूर्ण […]

Filed Under: Latest News

शाहरूख, अजयच्या डोक्यावर नवं संकट, तुकाराम मुंढे मोठं पाऊल उचलणार, समाधानकारक उत्तर न दिल्यास…

August 18, 2026 by admin Leave a Comment

दहा रुपयांच्या विमलमध्ये भरभरुन केसर कसे लेका ? असे मीम्स आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘विमल पान’ मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफ या त्रयींना नोटिस बजावल्यानंतर सर्वत्र फिरत आहेत. या कलाकारांनी भ्रामक आणि फसव्या जाहिरातीत काम केल्याप्रकरणात त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याने तुकाराम मुंढे खूपच चर्चेत आले आहेत. तसेच आता या कलाकारांवर […]

Filed Under: india

महिलेच्या प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया, डॉक्टर पोटातच हातमोजे, रुमाल विसरला, बीडमध्ये धक्कादायक प्रकार !

August 18, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 19 वर्षांच्या महिलेला प्रचंड त्रास सुरू झाला. मात्र तिची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला. कारण तपासणीत सिझर ऑपरेशनंतर त्या महिलेच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिले होते, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून रुग्णालयच्या […]

Filed Under: Latest News

अखेर तुकाराम मुंढेंनी चूक स्वीकारली, शाहरूख, अजयला नोटीस जाताच… कारवाईवर बोलताना मनातलं सांगितलं!

August 18, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे धडाकेबाज कारवाई करत आहेत. काही दिवपांपूर्वी FDA ने पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातींप्रकरणी बॉलिवूडमधील काही कलाकारांना नोटीस बजावलेली आहे. यात शाहरूख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे. या नोटीशीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आपली एक चूक स्वीकारली आहे. तसेच या कलाकारांवर […]

Filed Under: india

IND vs SL : रवींद्र जडेजाने एकदा नाही तर चौथ्यांदा केली तीच चूक, टीम इंडियाला बसला फटका!

August 18, 2026 by admin Leave a Comment

गॉलमध्ये सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 विकेट गमावले असून 288 धावांची गरज आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी 6 विकेट काढल्या की भारतीय संघाचा विजय पक्का होणार आहे. पण हा सहा विकेट्सचा आकडा आणखी कमी असू शकला असता. कदाचित शेवटच्या दिवशी पाच विकेट काढाव्या लागल्या असत्या. पण […]

Filed Under: cricket

नियम मोडला, शटर क्लोज! तुकाराम मुंढेंच्या FDA चा ब्लिंकिटला दणका; संभाजीनगरात परवाना निलंबित!

August 18, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून एफडीएकडून राज्यभरात मोठी कारवाई केली जात आहे. नियम न पाळणाऱ्या, निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या तसेच अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मुंढे यांच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील ब्लिंकिटच्या सातारा आणि हर्सुलमधील दोन आस्थापनांवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईची राज्यात चांगलीच […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 668
  • Page 669
  • Page 670
  • Page 671
  • Page 672
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in