वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने दमदार सुरूवात केली. पहिल्या सामन्यात चीनला 2-2 ने बरोबरीत रोखलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा उडवला आहे. या विजयासह भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेपासून भारताने दक्षिण् अफ्रिकेला विजयाची संधीच दिली नाही. भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सलग 11 वा विजय […]
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे यांनी पान मसाला जाहिरातींवरच्या कारवाईला उशीर झाल्याचे मान्य केले आहे. याबाबत बोलताना मुंढे म्हणाले की, ‘कारवाईला उशीर झाला असला तरी आता योग्य पाऊल उचलत आहोत.’ ग्राहकांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कायदा २०११ चा असून जाहिरातींसंबंधीचे नियम २०१८ मध्ये आले आणि त्यांची अंमलबजावणी जुलै २०१९ पासून सुरू झाली. यानंतरही, या […]
SC on Shiv Sena Party and Symbol Case LIVE : पक्ष आणि चिन्हावरील कोर्टातील सुनावणी संपली..
सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ही सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात होईल. दुपारी 2 वाजता ही सुनावणी कोर्टात सुरू झाली. कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तीवाद कोर्टात केला जात आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाईल. या सुनावणीकडे राज्याच्या […]
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली असून, त्यांना अशक्तपणा आणि ताप याचा त्रास जाणवत आहे. या कारणामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यामध्ये वैद्यकीय उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी […]
आदिवासी, शेतकर्यांसाठी मोठी बातमी; सर्पदंशावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?
महाराष्ट्रात सर्पदंशाच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात समोर येतात. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथी आदिवासी आश्रम शाळेत जमिनीवर झोपलेल्या विद्यार्थींनीना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्यात तीन विद्यार्थिंनीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर आता सरकारने राज्यातील आदिवासी, शेतमजूर आणि शेतकर्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सर्पदंशाचा ‘अधिसूचित आजार’मध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश […]
Thalapathy Vijay: सॉरी.. मंत्र्याकडून चूक होताच विधानसभेत थलपती विजय यांनी मागितली माफी; नेमकं काय घडलं?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत माफी मागितली. विधानसभेतील एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर विजय यांनी स्वत: हस्तक्षेप करत सभागृहात माफी मागितली. विशेष म्हणजे, ही माफी त्यांनी त्यांच्या वनमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली आहे. यामुळे थलपती विजय यांच्या संयमी भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. राजकारणात मतभेद असले तरी सभागृहातील शिष्टाचार आणि दिवंगत नेत्यांचा […]