• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

थिएटरमध्ये अश्रू अन् आनंदोत्सव..; मर्यादित शोज असूनही दमदार प्रतिसाद, या वर्षातील सर्वांत चर्चेतला सिनेमा

May 20, 2026 by admin Leave a Comment


भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित 'कृष्णावतारम: पार्ट 1 हृदयम' या चित्रपटाने सध्या देशासह जगभरात अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आहे. भव्य दृश्यरचना प्रभावी कथानक आणि भक्तीभावाने परिपूर्ण सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे.

भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित 'कृष्णावतारम: पार्ट 1 हृदयम' या चित्रपटाने सध्या देशासह जगभरात अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आहे. भव्य दृश्यरचना, प्रभावी कथानक आणि भक्तीभावाने परिपूर्ण सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे.

गेल्या काही दिवसांत या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोज सुरू आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना एक आध्यात्मिक अनुभूती देत आहे. थिएटरमध्ये श्रीकृष्णांच्या भजनांचा गजर भावनिक प्रसंगांदरम्यान प्रेक्षकांचे अश्रू आणि आनंदोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांत या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोज सुरू आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना एक आध्यात्मिक अनुभूती देत आहे. थिएटरमध्ये श्रीकृष्णांच्या भजनांचा गजर, भावनिक प्रसंगांदरम्यान प्रेक्षकांचे अश्रू आणि आनंदोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषांमधील आवृत्त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून भारताबाहेरील कॅनडा दुबई फ्रान्ससारख्या देशांमध्येही 'कृष्णावतारम'ची मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीचे व्हिडिओ आणि प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ भाषांमधील आवृत्त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून भारताबाहेरील कॅनडा, दुबई, फ्रान्ससारख्या देशांमध्येही 'कृष्णावतारम'ची मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीचे व्हिडिओ आणि प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई 24.81 कोटी रुपयांवर पोहोचली असून एकूण नेट कलेक्शन 20.96 कोटी रुपये इतकं झालं आहे. अनेक आध्यात्मिक गुरूंनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या चित्रपटाचं कौतुक केलं असून हा चित्रपट भारतीय संस्कृती श्रद्धा आणि कुटुंबव्यवस्थेला नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

या चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई 24.81 कोटी रुपयांवर पोहोचली असून एकूण नेट कलेक्शन 20.96 कोटी रुपये इतकं झालं आहे. अनेक आध्यात्मिक गुरूंनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या चित्रपटाचं कौतुक केलं असून हा चित्रपट भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि कुटुंबव्यवस्थेला नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

7 मे रोजी या चित्रपटाचे फक्त 500 शोज होते त्यानंतर शुक्रवारी ते वाढवून 1500 शोज करण्यात आले. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाला जवळपास 2000 शोज मिळाले. मर्यादित शोज मिळूनही या चित्रपटाने 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर चांगली कमाई केली आहे.

7 मे रोजी या चित्रपटाचे फक्त 500 शोज होते, त्यानंतर शुक्रवारी ते वाढवून 1500 शोज करण्यात आले. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाला जवळपास 2000 शोज मिळाले. मर्यादित शोज मिळूनही या चित्रपटाने 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर चांगली कमाई केली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
  • या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
  • Vaibhav Sooryavanshi: अरे ही तर अफवा आहे…श्रीलंकेला गपगार केल्यानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला?
  • मोठी बातमी! खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता आणखी एका आमदाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा, शिंदेंनी गेम फिरवला
  • Anshula Kapoor Wedding : महालासमोर रात्री 1.15 वाजता मागणी घालणाऱ्या कपूर कुटुंबातील मुलीच्या लग्न विधीचे फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in