• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह

August 18, 2026 by admin Leave a Comment

बस मालेगावकडे जात असताना रस्त्यातच बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.  समध्ये रात्र काढावी लागेल असं उत्तर मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळाला. महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलं बसमध्येच अडकून आहेत. वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी बस अर्ध्या रस्त्यात अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे […]

Filed Under: Latest News

जिओची प्राईम ऑफर पुन्हा सुरू, या कमी किमतीत वर्षभराचा प्लॅन लॉक करण्याची संधी

August 18, 2026 by admin Leave a Comment

मोबाईल रिचार्जच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसत आहे. रिचार्ज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओ कंपनीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही मासिक मोबाईल रिचार्जच्या दरवाढीबद्दल चिंतित असाल, तर जिओने तुमच्या सर्वात मोठ्या चिंतेवर तोडगा काढला आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय जिओ प्राइम मेंबरशिप एका पूर्णपणे नवीन स्वरूपात आणि आकर्षक लाभांसह पुन्हा सादर केली आहे. […]

Filed Under: india

१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम

August 18, 2026 by admin Leave a Comment

मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत. मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. Source link

Filed Under: Latest News

मोठी बातमी! शिक्षण मंत्रालयाचा तडकाफडकी निर्णय, 600 जणांची हकालपट्टी

August 18, 2026 by admin Leave a Comment

NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या परीक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी फॉलो-अप बैठक घेतली. या बैठकीत परीक्षांचे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. शिक्षणमंत्र्यांच्या निर्देशांनंतर NTA च्या महासंचालकांनी संस्थेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच या बैठकीनंतर परीक्षा टीममध्ये मोठा बदल […]

Filed Under: india

हा हा हा… तुकाराम मुंढेंमुळे बुड्ढीचे गुलाबी बाल झाले पांढरे, सगळं बदलून गेलं!

August 18, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही काळापासून बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधात कठोर कारवाई करत आहेत. आतापर्यंत मुंढे यांच्या टीमने अनेक ठिकाणी बनावट पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच काही पदार्थांवर बंदीही घातली आहे. अशातच आता तुकाराम मुंढे सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ‘बुढ्ढी के बाल’ अर्थात कॉटन कँडीशी […]

Filed Under: Latest News

मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक

August 18, 2026 by admin Leave a Comment

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटं आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. परीक्षा पद्धतीमध्ये शिस्त आणण्यासाठी विद्यापीठाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेआधीच केंद्रावर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 665
  • Page 666
  • Page 667
  • Page 668
  • Page 669
  • Interim pages omitted …
  • Page 2423
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Today gold, silver rates : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीच्या दरात तेजी, काय आहेत नवे दर?
  • कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
  • iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
  • iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा!
  • आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in