1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीराना' या हॉरर चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटातील चुडैलची भूमिका साकारणारी जास्मिन धुन्ना आपल्या सौंदर्य, अभिनय आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्वामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. मात्र, चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्यांनी अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आणि सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे गायब झाल्या. जास्मिन धुन्ना यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी […]
Archives for August 2026
लोकांसोबत संवाद साधत असतानाच अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या, प्रकृती खालावली, डॉक्टरांनी..
कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन जंतर मंतरवर केले. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपकेने मोठे आंदोलन उभारले. तब्बल काही दिवस आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला आंदोलनांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात […]
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची लॉटरी, निवड समितीचं बिग सरप्राईज…, होणार कॅप्टन
सध्या क्रिकेटमध्ये एक नाव चांगलंच गाजत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघं 15 वर्ष वय असलेल्या या खेळाडूने भल्या भल्या गोलंदाजांना आपल्या बॅटच्या जोरावर पाणी पाजलं आहे. समोर कोणताही बॉलर असो आक्रमकता हे आतापर्यंत वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं वैशिष्ट राहिलं आहे, तो बॉलरवर तुटून पडतो, त्याच्या खेळीमध्ये सिक्सर आणि चौकारांचा पाऊस पडतो. वैभवने आयपीएमध्ये जो काही […]
IND vs SL: श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना
Ind vs SL Test Series Schedule: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणित सोडवायचं असेल, तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं गणित खूपच किचकट होईल. असं […]
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये गैरसमज पसरू नये, यासाठी वस्तुस्थिती समोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले की, सिद्धिविनायक न्यासाच्या काही विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र […]
नादच खुळा, 90 च्या दशकातील प्रचंड सुपरहिट गाणी, इतकी सुंदर की ऐकताच दिवसभर गुणगुणतात लोक
90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की कुमार सानू, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल किंवा नदीम-श्रवण यांची नावे आवर्जून घेतली जातात. मात्र, त्या काळातील अनेक अजरामर गाण्यांना आवाज देणाऱ्या गीतकार राणी मलिक यांचे नाव मात्र फार कमी चर्चेत आले. त्यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या अनेक गाण्यांनी प्रेम, विरह आणि भावनांना सुंदर शब्द दिले. आजही […]