• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

तो गोरे येडXX आहे… संजय राऊतांची जीभ घसरली; ते विधान झोंबलं

August 1, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे आगामी निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वात लढतील, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल केली होती. या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरली. मीडियाने गोरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताच राऊत यांनी गोरे यांना शिवी हासडली. यावेळी त्यांच्या संतापाचा पारा चढला होता. सर्वात आधी दीपकेंना पाठिंबा देणारे आम्हीच होतो, […]

Filed Under: Latest News

गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गर्लफ्रेंड होते इम्प्रेस, 1 ऑगस्ट रोजी हे गाणं प्रचंड ऐकलं जात, कारण…

August 1, 2026 by admin Leave a Comment

1 ऑगस्ट रोजी जगभरात नॅशनल गर्लफ्रेंड डे साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे मार्ग निवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक अजरामर गाण्यांपैकी 'चांद सी महबूबा हो मेरी' हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय की गोद में' या चित्रपटातील हे […]

Filed Under: entertainment

PM मोदींच्या व्हिडिओ संदेशावरून उडाला राजकीय भडका; विरोधी पक्षाच्या नेत्याचा जिव्हारी लागणारा वार, कोण काय म्हणालं?

August 1, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर Gen-Z साठी एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मी मुलांना माफ करू इच्छित आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या व्हिडिओ संदेशावरून राजकारण तापलं आहे. मोदींच्या विधानानंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी जोरदार पलटवार केला आहे. PM मोदींकडून आंदोलक […]

Filed Under: india

421 KM रेंज, सनरुफ, किंमत 4.69 लाख ! देशाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कारची यादी पाहा…

August 1, 2026 by admin Leave a Comment

Tata Tiago EV: ही भारताटी सध्याच्या सर्वाज स्वस्त ई-कार पैकी आहे. BaaS (Battery-as-a-Service) प्लान सोबत या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत सुमारे 4.69 लाख रुपयांनी सुरु होते. तर बॅटरी सब्सक्रिप्शनसाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागते. सामान्यत: खरेदी पर्यायात हीची किंमत 6.99 लाख रुपयांनी सुरु होते. हिचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक डिझाईन नवीन LED DRLs, क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल, एअरो-स्टाईल […]

Filed Under: india

महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच… भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद

August 1, 2026 by admin Leave a Comment

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांवरही निशाणा साधला. NEET पेपरफुटी प्रकरणी अभिजीत दीपके याने सरकार विरोधात आंदोलन केलं. या वेळी अनेकांनी दीपके याला पाठिंबा दिला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी भाजपचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांचा कल अभिजीत दीपकेकडे झूकताना दिसला. संजय शिरसाटांनी […]

Filed Under: Latest News

प्रचंड सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, पण अचानक इंडस्ट्रीमधून झाली गायब, कारण ऐकून बसेल धक्का

August 1, 2026 by admin Leave a Comment

1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीराना' या हॉरर चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटातील चुडैलची भूमिका साकारणारी जास्मिन धुन्ना आपल्या सौंदर्य, अभिनय आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्वामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. मात्र, चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्यांनी अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आणि सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे गायब झाल्या. जास्मिन धुन्ना यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 576
  • Page 577
  • Page 578
  • Page 579
  • Page 580
  • Interim pages omitted …
  • Page 584
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in