• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गर्लफ्रेंड होते इम्प्रेस, 1 ऑगस्ट रोजी हे गाणं प्रचंड ऐकलं जात, कारण…

August 1, 2026 by admin Leave a Comment


1 ऑगस्ट रोजी जगभरात नॅशनल गर्लफ्रेंड डे साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे मार्ग निवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक अजरामर गाण्यांपैकी 'चांद सी महबूबा हो मेरी' हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय की गोद में' या चित्रपटातील हे गाणं तब्बल 61 वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे. अभिनेता मनोज कुमार आणि अभिनेत्री माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला गायक मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे.

1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय की गोद में' या चित्रपटातील हे गाणं तब्बल 61 वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे. अभिनेता मनोज कुमार आणि अभिनेत्री माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला गायक मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे.

'चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था...' या ओळी आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. ऑटोट्यूनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय रेकॉर्ड झालेल्या या गाण्यातील नैसर्गिक आवाज आणि भावना श्रोत्यांच्या मनाला आजही स्पर्श करतात.

'चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था…' या ओळी आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. ऑटोट्यूनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय रेकॉर्ड झालेल्या या गाण्यातील नैसर्गिक आवाज आणि भावना श्रोत्यांच्या मनाला आजही स्पर्श करतात.

त्यामुळे अनेकजण आपल्या जोडीदारासाठी हे गाणे आजही आवर्जून ऐकवतात. 'हिमालय की गोद में' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केले होते. मनोज कुमार माला सिन्हा आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

त्यामुळे अनेकजण आपल्या जोडीदारासाठी हे गाणे आजही आवर्जून ऐकवतात. 'हिमालय की गोद में' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केले होते. मनोज कुमार, माला सिन्हा आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

1965 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. आजही या गाण्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. अनेकजण हे गाणं आवडीने ऐकतात.

1965 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. आजही या गाण्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. अनेकजण हे गाणं आवडीने ऐकतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in