• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, पण अचानक इंडस्ट्रीमधून झाली गायब, कारण ऐकून बसेल धक्का

August 1, 2026 by admin Leave a Comment


1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वीराना' या हॉरर चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटातील चुडैलची भूमिका साकारणारी जास्मिन धुन्ना आपल्या सौंदर्य, अभिनय आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्वामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.

मात्र चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्यांनी अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आणि सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे गायब झाल्या. जास्मिन धुन्ना यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 'सरकारी मेहमान' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

मात्र, चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्यांनी अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आणि सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे गायब झाल्या. जास्मिन धुन्ना यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी 'सरकारी मेहमान' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

त्या काळात हॉरर चित्रपट बी-ग्रेड मानले जात असतानाही त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटाच्या यशानंतर जास्मिन धुन्नाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मात्र त्याच काळात त्यांच्या सौंदर्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डची नजर पडल्याची चर्चा सुरू झाली.

त्या काळात हॉरर चित्रपट बी-ग्रेड मानले जात असतानाही त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटाच्या यशानंतर जास्मिन धुन्नाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मात्र, त्याच काळात त्यांच्या सौंदर्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डची नजर पडल्याची चर्चा सुरू झाली.

काही माध्यमांमध्ये त्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या आणि फोन येत असल्याचे दावे करण्यात आले. या अफवांमुळे आणि भीतीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी कधीही झालेली नाही.

काही माध्यमांमध्ये त्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या आणि फोन येत असल्याचे दावे करण्यात आले. या अफवांमुळे आणि भीतीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी कधीही झालेली नाही.

जॅस्मिन यांच्या अचानक गायब झाल्यानंतर त्यांच्या निधनापासून ते अमेरिकेत स्थायिक झाल्यापर्यंत अनेक अफवा पसरल्या. मात्र 'वीराना'मधील त्यांचे सहकलाकार हेमंत बिरजे यांनी काही वर्षांपूर्वी त्या जिवंत असून अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते.

जॅस्मिन यांच्या अचानक गायब झाल्यानंतर त्यांच्या निधनापासून ते अमेरिकेत स्थायिक झाल्यापर्यंत अनेक अफवा पसरल्या. मात्र, 'वीराना'मधील त्यांचे सहकलाकार हेमंत बिरजे यांनी काही वर्षांपूर्वी त्या जिवंत असून अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पानफुटीची पाने गुणकारी, या 5 आजारांवर रामबाण उपाय, खाताच फरक जाणवतो…
  • NIA ची जुन्नरसह पाच ठिकाणी झाडाझडती, हाती लागला महत्त्वाचा पुरावा? तपासात आढळलं काय? दहशतवादी…
  • मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो, भुसे म्हणाले, असं केलं असेल तर… पुन्हा वाद पेटणार?
  • EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा इशारा; 58 व्या वर्षी PF चे पैसे न काढल्यास होणार मोठे आर्थिक नुकसान
  • Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन का साजरे केले जाते? जाणून घ्या सनातन धर्मातील रक्षासूत्राचे महत्त्व आणि पौराणिक कथा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in