Rickshaw Driver News : भारतातील महिला आजही तेवढ्याच असुरक्षित आहेत, असा आरोप नेमहीच केला जातो. महिलांवर अत्याचार, अन्याय थांबावा यासाठी कठोर कायदे करण्यात आलेले आहेत. परंतू तरीदेखील महिलांवरील बलात्कार, छेडछाडीची प्रकरणं काही कमी झालेली नाहीत. आजकाल तर दिसवाढवळ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार सर्रास समोर येतात. दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे. रिक्षामधून […]
Archives for August 2026
Numerology 2026: 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान अंकांची साथ कशी असेल? गुरू ग्रहाचा असेल प्रभाव
अंकशास्त्रात तुमचा मूलांक हा सर्वात महत्त्वाचा ठरतो. तुमचा जन्म महिन्याच्या कोणत्या तारखेला झाला यावरून मूलांक ठरतो. जर तुमची जन्मतारीख 5 असेल तर तुमचा मूलांक 5 असेल. तुमच्या जन्मतारखेत दोन अंक असेल तर त्यांची बेरीच करून आलेला अंक तुमचा मूलांक ठरतो. जसं की तुमची जन्मतारीख 12 असेल तर या दोन अंकाची बेरीज करून आलेला 3 हा […]
NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन
NEET UG Counselling Schedule Released: मेडिकल काऊन्सिलिंग कमिटीने ( Medical Counselling Committee) नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. एमसीसीच्या वतीने जारी केलेल्या या कार्यक्रमानुसार पहिला फेरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटचा तारीक 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.ही काऊन्सिलिंग 15 टक्के ऑल इंडिया कोटा आणि […]
60 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी, थेट 10 ते 15..
डिमार्ट म्हटले की, सर्वांनाच खरेदीसाठी जावे वाटते. घरातील प्रत्येक सदस्याला लागणारे गरजेचे सामान्य आज डिमार्टमध्ये मिळते. शिवाय एका छताखाली आणि तेही स्वस्तामध्ये घरगुती वस्तू खरेदी करता येतात. जर डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरला तर मोठी पैशांची बचत होते. शिवाय डिमार्टकडून कायमच एका वस्तूवर अजून एक वस्तू फ्रीमध्ये दिली जाते, ज्याला आपण बाय वन गेट वन म्हणतो. […]
…तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन, दिलीप वळसे पाटील यांचा मोठा इशारा
अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) दुधाच्या व्यवसायावर केलेल्या कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत आक्रमक झाले आहेत. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून मी संन्यास घेईन, असे खुले आव्हान दिलीप वळसे पाटील यांनी […]
CJP Abhijeet Dipke : आता पुन्हा नवं तुफान, अभिजीत दीपकेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा, म्हणाले निवडणूक आल्यावर आम्ही…
Abhijeet Dipke : अभिजित दीपके यांचे दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलन संपले आहे. नीट घोटाळ्यामुळे सुरू झालेले कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता दीपके आपल्या छत्रपती संभाजीगरातील घरी पोहोचले आहेत. त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली असून ते उपचार घेत आहेत. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत […]