Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आता छत्रपती संभाजीनगरातील आपल्या घरी आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात झालेल्या दिल्लीतील आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, आता सीजेपीचे आंदोलन संपलेले आहे. परंतु त्यांच्या आंदोलनावर तसेच दीपके यांच्यावरही वेगवेगळे आरोप […]
Archives for August 2026
कारच्या मागील काचेवर का असतात रेषा? पावसाळ्यात कसा होतो फायदा
कारमध्ये अनेक खास सेफ्टी फीचर्स असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तिचा वापर होतो. पण त्याची माहिती कार चालकाला असतेच असे नाही. कारच्या मागील काचेवर अनेकदा तुम्ही बारीक आडव्या रेषा पाहिल्या असतील. काहींना वाटते की ते डिझाईनच आहे. पण प्रत्यक्षात या रेषा मोठ्या उपयोगी ठरतात. त्या रिअर विंडो डिफॉगर (Rear Window Defogger) म्हणून काम करतात. ते एक महत्त्वाचे […]
या गाण्याचं कौतुक करावं तेवढं कमी, 58 वर्षांपासून सुपरहिट, ऐकताच प्रत्येकाला येते आईची आठवण
आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वांत पवित्र आणि भावनिक नाते मानले जाते. या नात्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय गाणी तयार झाली असली, तरी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा और रंक’ या चित्रपटातील गाणं आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते. ‘तू कितनी भोली है, तू कितनी नादान है’ या गाण्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावपूर्ण […]
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच… नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आज जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनात्मक विषयांसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणावरही चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत […]
Abhijit Dipke Education : अभिजीत दीपकेचं शिक्षण कुठे झालं? पुण्याशी कनेक्शन काय? दिल्लीत कसे पोहोचले? वाचा
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरुन जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटीवरून आंदोलन करीत अखेर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला आहे.जंतरमंतरवरील आंदोलनाने आता अभिजीत दीपके यांच्या विषयी सोशल मीडियात सर्वाधिक सर्च केले जात आहे. जंतरमंतर येथील उपोषण आंदोलन आणि संसदेवरील मोर्चा तसेच लाठीमार यामुळे जेन – झी पिढीबद्दल काही आक्षेप देखील नोंदवले जात आहे. या […]
पावसात कार पाण्यात बंद पडली तर काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स, अन्यथा होईल मोठं नुकसान
पाण्यात अडकलेली कार सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी तिचे इग्निशन बंद करा आणि गाडीतून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जा. गाडी स्वतः चालू करण्याऐवजी थेट टोइंग सर्व्हिस किंवा तुमच्या कार इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा. या काही स्मार्ट टिप्स वापरून तुम्ही इंजिनचे नुकसान आणि खिशाचा खर्च दोन्ही वाचवू शकता. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु […]