• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Amruta Khanvilkar: नवऱ्यापासून वेगळं राहणाऱ्या अमृता खानविलकरकडे कोट्यवधींची संपत्ती; मुंबई-पुण्यात घरं

August 5, 2026 by admin Leave a Comment

मराठीसोबतच हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा हे गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत असल्याचा खुलासा त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने केला आहे. वेगळे राहत असले तरी घटस्फोटाबद्दल अद्याप त्यांनी काही निर्णय घेतला नसल्याचंही स्पष्ट केलंय. मालिका, चित्रपट आणि वेब […]

Filed Under: entertainment

Delhi CJP Protest : अधिकाऱ्याने माझ्या प्रायव्हेट पार्टवर…दिल्ली आंदोलनातील तरुणीच्या आरोपांनी एकच खळबळ; हादरवून टाकणारा दावा!

August 5, 2026 by admin Leave a Comment

Rahul Gandhi Press COnference : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. सीजेपीच्या नेतृत्त्वात दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलक तरुणांवर अमानुष अत्याचार केला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पोलिसांनी निर्घृणपणे तरुणांना मारहाण केली, तरुणांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर केला गेला,असंही राहुल गांधी पुन्हा एकदा […]

Filed Under: india

सावजी मटणावरचं ते विधान तुकाराम मुंढेंना भोवणार? प्रचंड रोष; हलबा समाज रस्त्यावर

August 5, 2026 by admin Leave a Comment

सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं विधान अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं होतं. या विधानामुळे मुंढे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या विधानावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. सावजी मटण ही केवळ पाककृती नाहीये, तर ती वैदर्भीय खाद्य संस्कृती आहे, असं म्हणत वैदर्भीयांनी मुंढे यांच्यावर हल्ला चढवला आहे. […]

Filed Under: india

IND vs SL: दोन सामन्यात 332 धावा करणाऱ्या खेळाडूमुळे भारताला संजीवनी, श्रीलंकेचं काही खरं नाही!

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन या मालिकेसाठी फिट आहे. त्याने फलंदाजी सरावही सुरू केला आहे. रिपोर्टनुसार, लवकरच टीम इंडियात सामील होईल. (Photo: PTI) साई सुदर्शन सध्या बंगळुरूत आहे. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आपलं फिटनेस सुधारण्यासाठी काम करत आहे. आता त्याने फलंदाजीला सुरूवात केली आहे. (Photo: PTI) साई […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ

August 5, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Facebook वरील व्हिडीओ हटवण्याच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार आणि Meta कंपनीच्या टीममध्ये याबाबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने व्हिडीओ हटवल्याच्या प्रकारावर Meta ला फटकारले. त्यानंतर कंपनीकडून या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत माफी मागण्यात आली. दिल्लीतील NEET पेपर लीक प्रकरणावर Gen Z कडून आंदोलन करण्यात […]

Filed Under: Latest News

‘आश्रम’सारखेच दमदार डार्क थ्रिलर सीरिज; वीकेंड ‘बिंज-वॉच’साठी सेव्ह करून घ्या यादी

August 5, 2026 by admin Leave a Comment

एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'आश्रम' ही वेब सीरिज जर तुम्हाला आवडली असेल, तर ओटीटीवर तशाच प्रकारच्या इतर अनेक उत्तम सीरिज उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक सोनी लिव्हवर स्ट्रीम होत असून 'अनदेखी' असं या सीरिजचं नाव आहे. प्रभावशाली आणि शक्तिशाली लोक कायद्याला कसं आपल्या खिशात ठेवतात आणि गुन्हे लपवण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात, याची कथा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 446
  • Page 447
  • Page 448
  • Page 449
  • Page 450
  • Interim pages omitted …
  • Page 525
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
  • Horoscope Today : चार राशींचे नशीब फळफळणार, करिअर, पैशांबाबत मोठी खुशखबर येणार; काय घडणार?
  • Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in