• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amruta Khanvilkar: नवऱ्यापासून वेगळं राहणाऱ्या अमृता खानविलकरकडे कोट्यवधींची संपत्ती; मुंबई-पुण्यात घरं

August 5, 2026 by admin Leave a Comment


मराठीसोबतच हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा हे गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत असल्याचा खुलासा त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने केला आहे. वेगळे राहत असले तरी घटस्फोटाबद्दल अद्याप त्यांनी काही निर्णय घेतला नसल्याचंही स्पष्ट केलंय.

मालिका चित्रपट आणि वेब सीरिज अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर तिने आपल्या दमदार अभिनयकौशल्याचा ठसा उमटविला आहे. एका मराठी चित्रपटासाठी ती जवळपास दहा ते बारा लाख रुपये मानधन स्वीकारते. तर शोजमधील एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड लाख रुपये फी घेते.

मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर तिने आपल्या दमदार अभिनयकौशल्याचा ठसा उमटविला आहे. एका मराठी चित्रपटासाठी ती जवळपास दहा ते बारा लाख रुपये मानधन स्वीकारते. तर शोजमधील एका एपिसोडसाठी ती जवळपास दीड लाख रुपये फी घेते.

एका मुलाखतीत अमृता म्हणालेली जर मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले नसते तर मी कमावलेल्या पैशांची उधळपट्टी केली असती. मला कधीच पैशांची किंमत कळली नसती. माझ्याकडे मर्सिडीज किंवा ऑडीसारख्या महागड्या गाड्या नाहीत. मी विकत घेऊ शकत नाही असं नाही. पण मला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला आवडत नाही.

एका मुलाखतीत अमृता म्हणालेली, “जर मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले नसते तर मी कमावलेल्या पैशांची उधळपट्टी केली असती. मला कधीच पैशांची किंमत कळली नसती. माझ्याकडे मर्सिडीज किंवा ऑडीसारख्या महागड्या गाड्या नाहीत. मी विकत घेऊ शकत नाही, असं नाही. पण मला ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला आवडत नाही.”

मला घरांमध्ये गुंतवणूक करायला खूप आवडतं. माझं पुण्यात एक घर आहे तर मुंबईत दोन घरं आहेत. पण आता पुरे झालं. मला जे काही आवडतं ते सर्व मी केलं आहे. त्यामुळे माझ्याकडे आता हे आहे त्यात मी सुखी आणि समाधानी आहे अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

मला घरांमध्ये गुंतवणूक करायला खूप आवडतं. माझं पुण्यात एक घर आहे, तर मुंबईत दोन घरं आहेत. पण आता पुरे झालं. मला जे काही आवडतं, ते सर्व मी केलं आहे. त्यामुळे माझ्याकडे आता हे आहे, त्यात मी सुखी आणि समाधानी आहे”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

अमृता खानविलकरडे 30 ते 50 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय. मराठी आणि हिंदी चित्रपट विविध शोज ब्रँड एंडोर्समेंट साड्यांचा बिझनेस यातून तिची कमाई होते. तर अमृताचा पती हिमांशू मल्होत्रासुद्धा अभिनेताच आहे. एका शोदरम्यान या  दोघांची भेट झाली होती.

अमृता खानविलकरडे 30 ते 50 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय. मराठी आणि हिंदी चित्रपट, विविध शोज, ब्रँड एंडोर्समेंट, साड्यांचा बिझनेस यातून तिची कमाई होते. तर अमृताचा पती हिमांशू मल्होत्रासुद्धा अभिनेताच आहे. एका शोदरम्यान या दोघांची भेट झाली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in