• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

BCCI ने कोणाचा केला ‘गेम’? रोहित शर्माच्या वादात नवा ट्विस्ट, इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान काय घडलं?

August 5, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटविश्वात गेल्या काही दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभवाची नामुष्की ओढावली. त्यामुळे भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. त्याबरोबर काही वाद आणि त्यावर स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे. या वादात सर्वात मोठा धुराळा उडाला तो रोहित शर्माच्या शेवटच्या सामन्याचा.. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू असताना या वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयला या […]

Filed Under: india

Mohammad Shami: ‘वंदे मातरम’ गीतावर मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य, जे म्हणाला ते प्रत्येक मुस्लिमाने एकदा ऐकावं

August 5, 2026 by admin Leave a Comment

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते, त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. शमी देशांतर्गत सामन्यात वारंवार चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अनेक वेळा त्याच्या कामगिरीमुळे तो भारतीय संघात पुनरागमन करेल असं म्हटलं जाते, पण संघ जाहीर झाल्यानंतर शमीचे नाव नसते. शमी सध्या आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यात […]

Filed Under: cricket

जगावर मोठं संकट, अल-निनोचा मोठा दणका; तापमान प्रचंड वाढणार, भारतालाही अलर्ट

August 5, 2026 by admin Leave a Comment

जागतिक हवामान संस्थेने हवामानाबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये जगातील अनेक भागांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. WMO च्या माहितीनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत अल निनो अधिक सक्रीय होत आहे, त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]

Filed Under: Latest News

Kangana Ranaut: जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने कंगना यांना मारहाण? व्हिडीओमागील सत्य समोर

August 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या जेन-झींना ‘गटरछाप’ म्हटल्याने त्यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. कंगना यांच्या अशा वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर घोळक्याने हल्ला […]

Filed Under: entertainment

Vande Mataram : ख्रिश्चन शाळांमध्ये सुद्धा ‘वंदे मातरम्’ गातात, त्याने आकाश कोसळतं का? मदरसा वादात हाय कोर्टाने फटकारलं

August 5, 2026 by admin Leave a Comment

‘वंदे मातरम्’ गीत सर्वांसाठी अनिवार्य असलं पाहिजे का?. या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यावर हाय कोर्टाने केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे. या संबंधात पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला होणार आहे. केंद्र सरकारला त्याआधी कोर्टासमोर आपली बाजू मांडावी लागेल. पश्चिम बंगालमधील मदरसा विभागाने एक नोटिफिकेशन जारी करुन राज्यातील मदरशांसाठी ‘वंदे […]

Filed Under: india

टेबलावर झोपून गायलं गाणं, काढला वेगळाच आवाज… 42 वर्षांनंतरही हे गाणे लोकांच्या प्ले लीस्टमध्ये

August 5, 2026 by admin Leave a Comment

किशोर कुमार हे गाण्याच्या नावाखाली किती प्रयोग करत असत, ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. काही दिवसांपूर्वी आपण त्यांची एक कहाणी ऐकली होती, ज्यात त्यांनी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओत सायकल मागवली होती. सायकल का? सायकल यासाठी की ते ‘डाकिया डाक लाया’ हे गाणे रेकॉर्ड करायला आले होते. जेव्हा कळले की डाकिया म्हणजे राजेश खन्ना सायकलवर असतील, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 445
  • Page 446
  • Page 447
  • Page 448
  • Page 449
  • Interim pages omitted …
  • Page 525
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in