• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

या 2 दिवशी चुकूनही खरेदी करू नका मातीची भांडी, भल्याभल्यांना माहीत नसेल कारण

August 7, 2026 by admin Leave a Comment

आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये मातीच्या भांड्यात स्वयंपाक केला जातो. शिवाय उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मातीची भांडी खरेदी केली जातात. तर मडक्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मात्र वास्तूशास्त्र आणि पारंपरिक समजुतींनुसार नवीन मातीचे भांडे केव्हा खरेदी करावे, ते केव्हा टाळावे आणि योग्य निवड कशी करावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल […]

Filed Under: lifestyle

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा, सगळं सांगितलं

August 7, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आजची भेट ही सदिच्छा भेट […]

Filed Under: india

राज ठाकरे विरुद्ध गिरीश महाजन वाद रंगणार? महाजन यांचा थेट सवाल, म्हणाले, तुमचे दोन तरी…

August 7, 2026 by admin Leave a Comment

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरातच्या कंत्राटदारांना कामं दिली आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये खड्डे पडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आमची सत्ता असताना नाशिक सुंदर होतं. पण आम्ही केलेल्या कामांकडेही दुर्लक्ष केलं जात आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या या आरोपावर प्रत्युत्तर […]

Filed Under: Latest News

श्रीदेवी यांच्या साडीमुळे हे गाणं ठरलेलं सुपरहिट, 39 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही ऐकताच…

August 7, 2026 by admin Leave a Comment

1987 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा हिंदी चित्रपट आजही त्याच्या वेगळ्या कथानक, दमदार अभिनय आणि अजरामर गाण्यांसाठी ओळखला जातो. अनिल कपूर, श्रीदेवी आणि सतीश कौशिक यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ हे गाणं जवळपास 39 वर्षांनंतरही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते. हे गाणं किशोर कुमार आणि अलीशा […]

Filed Under: entertainment

ठाकरेंचे फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत घडामोडींना वेग, राज्यातील बडे नेतेही..

August 7, 2026 by admin Leave a Comment

संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएमधील खासदारांसोबत संवाद साधत आहेत. आता फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का होता. आता हे 6 […]

Filed Under: india

Snakes Safety Tips : वळवळतच खतरनाक साप घरात येतात… तुमच्या घरात तर नाही ना हे 5 गंध ? आताच…

August 7, 2026 by admin Leave a Comment

पावसाळा सुरू होताच अनेकदा घर, अंगण आणि बागेच्या परिसरात साप (Snakes) दिसण्याच्या घटना वाढतात. अचानक साप घराजवळ कसे येतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, साप विनाकारण मानवी वस्तीत येत नाहीत. त्यांच्या येण्यामागे आसपास उपलब्ध असलेले अन्न, सुरक्षित लपण्याची जागा आणि काही विशिष्ट वास कारणीभूत असतात. सापांची वास ओळखण्याची क्षमता अतिशय तीव्र असते. ते केमोरिसेप्शन (Chemoreception) […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 411
  • Page 412
  • Page 413
  • Page 414
  • Page 415
  • Interim pages omitted …
  • Page 533
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in