राजधानी दिल्लीतून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. 18 वर्षीय अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी तिला आग्राजवळील चंबळ नदीत बुडवून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखपत सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला आणि त्याच्या एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. […]
Archives for August 2026
Chanakya Niti : पत्नीला पतीकडून फक्त ही एकच गोष्ट हवी असते, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मनवी नातेसंबंध कसे असावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीला पतीकडून काय अपेक्षा असतात? पती आपल्या पत्नीकडून काय अपेक्षा करतो? संसार कसा करावा? अशा एक ना अनेक विषयांवर चाणक्य यांनी […]
Cricket Awards: ट्रेव्हिस हेडच्या शिरपेचात सलग दुसऱ्यांदा मानाचा तुरा, या तीन खेळाडूंचाही सन्मान
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने क्रिकेट पुरस्काराची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात देशासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पुन्हा एकदा ट्रेव्हिस हेडने मागच्या वर्षी केलेल्या कामगिरीच्या जोरावर एलन बॉर्डर मेडल पटकावलं. (फोटो-GETTY IMAGES) एलन बॉर्डर मेडल हे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. मागच्या वर्षीही ट्रेव्हिस हेडला हा पुरस्कार मिळाला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय […]
UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शुल्क, व्यापारी आणि भविष्यातील बदलांबाबत मोठी अपडेट
यूपीआय (UPI) व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मग ही चर्चा नेमकी कशामुळे सुरू झाली, लहान व्यापाऱ्यांवर त्याचा काय परिणाम होणार आणि यूपीआयच्या भविष्यासाठी कोणते बदल विचाराधीन आहेत, […]
दोन्ही नवऱ्यापासून का घेतला घटस्फोट? शेवटी श्वेता तिवारीने सांगूनच टाकलं, म्हणाली…
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रेलरमध्ये श्वेताने तिच्या दोन्ही माजी पतींबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्रेलरमध्ये श्वेता म्हणते, 'मीच माझ्या दोन्ही पतींना मला फसवताना रंगेहात पकडलं होतं' तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. श्वेताने […]
दाल में काला नहीं, पुरी दाल ही काली है, E20 धोरणावर राहुल गांधी यांची जोरदार टीका
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर ई-२० पेट्रोल पॉलिसीवरुन जोरदार टीका केली आहे.त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणात,’ दाल में कुछ काला नही, बल्की पूरी दाल ही काली है ! राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते एका कारचा पेट्रोल टँक खोलून जनतेला […]