गुजरातच्या मोरबी येथे एका विहिरीच्या पाण्यात समुद्राच्या सारख्या लाटा तयार झाल्याचा अजब प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून विहिरीतील पाणी अशा प्रकारे उचंबळू लागल्याने या भागात हा कुतुहलाचा विषय बनला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मोरबीचे कलेक्टरनी या विहिरीचे तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. या १८ फूट खोल विहिरीचे पाणी अचानक लाटांसारखे हलत आहे. […]
Archives for August 2026
Vastu Shastra: श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाता? मग या नियमांचं पालन आवश्य करा
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. श्रावण महिना हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. या महिन्यात महादेवाची उपासना केल्यास भक्ती केल्यास तुम्हाला महादेवांच्या कृपेने इच्छित फळाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात जे सोमवार येतात, त्यांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. सोमवार हा वार महादेवांना समर्पित आहे, तसेच श्रावण […]
लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्याला 12 तासात बेड्या, रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई लोकलमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. आज मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला होता. यात एक व्यक्ती आणि एक महिला यांच्यात जोरदार वाद होत आहे. या व्हिडिओत ती व्यक्ती वारंवार त्या महिलेला धमकावताना, शिवीगाळ करताना दिसत आहे. नंतर हा व्यक्ती कंबरेचा बेल्ट काढत महिलेच्या अंगावर धावून जात असल्याचे पहायला मिळाले होते. […]
IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका फुकटात पाहता येणार, मैदानातून पाहण्यासाठी असंच जा
भारत आणि श्रीलंका यांच्यातील बहुचर्चिक कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. या मालिकेत दोन सामने होणार असून भारतीय संघ 9 वर्षांनी श्रीलंकेत दाखल झाला आहे. 9 वर्षापूर्वी भारताने श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकन भूमीत कसोटी […]
GK: मृत्यूनंतर आधार निष्क्रिय कसं केलं जातं? असं करणं का आहे गरजेचं? समजून घ्या
Aadhaar Deactivation: आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्ताऐवज म्हणून गणलं जातं. त्याच्या शिवाय सरकारी योजना आणि आर्थिक व्यवहार करणं सध्याच्या काळात कठीण आहे. भारतीयांसाठी हे एक ओळखपत्र असून विविध योजनांचा लाभ घेता येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? मृत्यूनंतर आधार कार्डचं काय होतं? तसंच सक्रिय राहतं की बंद केलं जातं? त्याचं उत्तर असं की, आधार […]
पावसातील अक्षय-प्रियंकाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे अनेक वर्षे प्रदर्शित झालच नाही
2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बरसात’ हा बॉबी देओल, प्रियंका चोप्रा आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. विशेषतः ‘बरसात के दिन आए’ हे गाणं आजही लोकप्रिय असून पावसाळ्याची आठवण करून देते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन यांनी केली होती. सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत सांगितले […]