संगीताची ताकदच अशी असते की, एखादी जुनी धून ऐकताच आपण क्षणात भूतकाळात पोहोचतो. जुन्या गाण्यांशी जोडलेल्या आठवणी पुन्हा ताज्या होतात आणि मन भावूक होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुन्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तेरा मेरा रिश्ता’ या गाण्याच्या नव्या 2.0 व्हर्जनने 2000च्या दशकातील अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका […]
Archives for August 2026
ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका, साखरेच्या दरात तब्बल 9 टक्क्यांनी वाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय
मोठी बातमी समोर येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना आणखी एक महागाईचा मोठा झटका बसला आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात साखरेच्या दरात सरासरी 6.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात साखरेची सरासरी किंमत प्रति किलो 47.17 रुपये एवढी होती. मात्र ती आता वाढून 50.30 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेच्या दरात […]
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण…
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटातील फुटीर खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या भेटीमागे नेमका काय राजकीय संदेश आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची […]
IND vs SLC XI : यशस्वी जैस्वाल या गोलंदाजांचा बनला गिऱ्हाईक, श्रीलंकेत पोल-खोल, 0 वर OUT
Yashasvi Jaiswal Struggle Against Left-Arm Pacer : भारत-श्रीलंकेमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यातून टीम इंडियाच्या कमकुवत बाजू उघड होत चालल्या आहेत. भारतीय टीमचा ओपनर यशस्वी जैस्वालच्या खराब फॉर्मने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. कोलंबोच्या नॉन्डिसक्रिप्ट्स क्रिकेट क्लबवर श्रीलंका प्लेइंग XI विरुद्ध सराव सामना सुरु […]
इतकं सुंदर गाणं की 69 वर्षांपासून सुपरहिट, कोणीच अर्धवट सोडत नाही, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी कितीही जुनी झाली तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. विशेषतः स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीची भावना जागवणारी ही गाणी आवर्जून ऐकली जातात. यापैकीच एक अजरामर गाणं म्हणजे ‘ये देश है वीर जवानों का’. तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे. हे गाणं 1957 मध्ये […]
सलमान खान नंतर आमिर खान कायद्याच्या कचाट्यात, 18 सप्टेंबर रोजी नेमकं काय होणार? जाणून घ्या नक्की झालंय तरी काय?
अभिनेता सलमान खान याच्यानंतर कोर्टाने आमिर खान याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. आजच्या दिवसांत आपण प्रत्येक जण घर बसल्या वस्तू मागवत असतो… पण अनेकदा अनुभव अत्यंत वाईट येतो. असंच काही राजस्थान येथे राहणाऱ्या कोटा शहरातील एका व्यक्तीसोबत घडलं आहे. एका ग्राहकाने ऑनलाईन काही […]