• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Cricket Awards: ट्रेव्हिस हेडच्या शिरपेचात सलग दुसऱ्यांदा मानाचा तुरा, या तीन खेळाडूंचाही सन्मान

August 7, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने क्रिकेट पुरस्काराची घोषणा केली आहे. गेल्या वर्षात देशासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पुन्हा एकदा ट्रेव्हिस हेडने मागच्या वर्षी केलेल्या कामगिरीच्या जोरावर एलन बॉर्डर मेडल पटकावलं. (फोटो-GETTY IMAGES)

एलन बॉर्डर मेडल हे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. मागच्या वर्षीही ट्रेव्हिस हेडला हा पुरस्कार मिळाला होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.  (फोटो-GETTY IMAGES)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला सन्मानित करण्यात आलं. त्याने 11 कसोटी सामन्यात एकूण 57 विकेट घेतल्या. यावेळी त्याची सरासरी जवळपास 18.12 ची होती. एशेज कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक 32 विकेट घेतल्या होत्या. त्या मालिकेत प्लेयर ऑफ द सीरिजचा मानकरीही ठरला होता.  (फोटो-GETTY IMAGES)

वनडे फॉर्मेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अष्टपैलू मिचेल मार्श याचा सन्मान करण्यात आला. मार्शने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीतही योगदान दिलं होतं. त्याच्या या कामगिरीसाठी गौरव करण्यात आला.  (फोटो-GETTY IMAGES)

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी यंदाचा मानकरी ठरला तो टिम डेविड.. डेविडने टी20 सामनयात आक्रमक खेळी करत चाहते आणि निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियन संघाला टी20 फॉर्मेटमध्ये विजयाची चव चाखण्यासठी मदत केली. (फोटो-GETTY IMAGES)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral
  • Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?
  • मालकाच्या मृत्यूनंतर कुत्र्याने दाखवली निष्ठा; 41 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताना प्रत्येकजण रडतो
  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in