• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

श्रीदेवी यांच्या साडीमुळे हे गाणं ठरलेलं सुपरहिट, 39 वर्षांपासून प्रत्येकाचं आवडतं, आजही ऐकताच…

August 7, 2026 by admin Leave a Comment


1987 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा हिंदी चित्रपट आजही त्याच्या वेगळ्या कथानक, दमदार अभिनय आणि अजरामर गाण्यांसाठी ओळखला जातो.

अनिल कपूर श्रीदेवी आणि सतीश कौशिक यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ हे गाणं जवळपास 39 वर्षांनंतरही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते.

अनिल कपूर, श्रीदेवी आणि सतीश कौशिक यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ हे गाणं जवळपास 39 वर्षांनंतरही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते.

हे गाणं किशोर कुमार आणि अलीशा चिनॉय यांनी गायले असून अलीशाच्या मखमली आवाजाने आणि किशोर कुमार यांच्या सुरेल गायकीने त्याला विशेष आकर्षण मिळाले.

हे गाणं किशोर कुमार आणि अलीशा चिनॉय यांनी गायले असून, अलीशाच्या मखमली आवाजाने आणि किशोर कुमार यांच्या सुरेल गायकीने त्याला विशेष आकर्षण मिळाले.

या गाण्याच्या लोकप्रियतेमागे त्याचे अप्रतिम चित्रिकरणही महत्त्वाचे ठरले. पावसात निळ्या साडीत श्रीदेवी यांचा मोहक अंदाज आणि अनिल कपूर यांची साधी निरागस भूमिका यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले.

या गाण्याच्या लोकप्रियतेमागे त्याचे अप्रतिम चित्रिकरणही महत्त्वाचे ठरले. पावसात निळ्या साडीत श्रीदेवी यांचा मोहक अंदाज आणि अनिल कपूर यांची साधी, निरागस भूमिका यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले.

सुमारे 6 मिनिटे 30 सेकंदांचे हे गाणं त्या काळात रेडिओ आणि दूरदर्शनवर सातत्याने ऐकायला मिळत होते. आजही हे गाणं अनेकांच्या रोमँटिक प्लेलिस्टमध्ये आवर्जून बघायला मिळते.

सुमारे 6 मिनिटे 30 सेकंदांचे हे गाणं त्या काळात रेडिओ आणि दूरदर्शनवर सातत्याने ऐकायला मिळत होते. आजही हे गाणं अनेकांच्या रोमँटिक प्लेलिस्टमध्ये आवर्जून बघायला मिळते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in