राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा आणि संभाव्य विलिनीकरणावर सविस्तर चर्चा होणार आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, परंतु काही कारणांमुळे […]
Archives for August 2026
रिलीजपूर्वीच यशच्या ‘टॉक्सिक’ने रचला इतिहास, बनवला नवीन रेकॉर्ड, कमाई पाहून व्हाल थक्क
साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच बॉक्स ऑफिसवर मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा पॅन-इंडिया अॅक्शन थ्रिलर 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 21 ऑगस्टपासून सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत […]
‘विकतच घेतील असं वाटलं, एका रात्रीसाठी…. ‘मिर्झापूर’नंतर अभिनेत्रीच्या चारित्र्याला लागलेला डाग! पुरुषांकडून विचित्र मागणी…
‘मिर्झापूर’ ही सीरिज कोणा पाहिलं नसेल असं क्वचितच कोणी असेल. आज ‘मिर्झापूर’ मधील पात्र देखील प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. या सीरिजमुळे अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाली. सीरिजमध्ये अभिनेत्री अनंग्शा बिस्वास हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली. सीरिजमुळे अभिनेत्री प्रसिद्धी झोतात तर आली, पण याची अभिनेत्रीला मोठी किंमत मोजावी लागली. एका मुलखतीत अभिनेत्रीने आलेला धक्कादायक अनुभव सांगितला […]
विश्वासघात झाला, कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा आक्रमक; मोदी सरकारला दिली देशव्यापी आंदोलनाची शेवटची वार्निंग
कॉक्रोच जनता पार्टीने मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांचं पालन केलं नाही, असं म्हणत विश्वासघात केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. सरकारच्या आश्वासनावर 25 जुलै रोजी आंदोलन मागे घेतलं. आता सरकार विश्वासघात करू पाहत आहे. सरकारने दिलेलं वचन पूर्ण न केल्यास पुन्हा एकदा शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा कॉक्रोच […]
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
चिंचवड येथील तुकाराम मुंडे यांच्या कार्यक्रमादरम्यान स्थानिक खाऊ गल्ली पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. ही खाऊ गल्ली मुंडे यांच्या धास्तीपोटी बंद करण्यात आली की वाहतूक कोंडीमुळे, यावर समाजमाध्यमांवर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या घटनेची पडताळणी करण्यासाठी टीव्ही नाईन मराठीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन काही दुकानदारांशी संवाद साधला. […]
तुझ्या पप्पाला सोडून देते रे, कुणालच्या घरातच सुरू होता वाद? खवड्या डोंगर प्रकारणात ज्याची भीती तोच ट्विस्ट!
छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावर पडून चांदगुडे कुटंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कुणाल चांदगुडे या तरुणाचे आयफोनच्या हप्त्यांमुळे वडिलांसोबत वाद झाले होते, म्हणूनच तो घरच्यांना भीती दाखवत होता आणि यातूनच ही दुर्घटना घडली, असे सांगितले जात होते. दरम्यान, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात विशाल याच्या वडिलांचाही खाणीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर पती आणि मुलगा […]