• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रिलीजपूर्वीच यशच्या ‘टॉक्सिक’ने रचला इतिहास, बनवला नवीन रेकॉर्ड, कमाई पाहून व्हाल थक्क

August 23, 2026 by admin Leave a Comment


साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच बॉक्स ऑफिसवर मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा पॅन-इंडिया अॅक्शन थ्रिलर 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

21 ऑगस्टपासून सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत 4.73 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली असून अॅडव्हान्स बुकिंगमधून सुमारे 18.84 कोटी रुपयांची थेट कमाई झाली आहे.

21 ऑगस्टपासून सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत 4.73 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली असून अॅडव्हान्स बुकिंगमधून सुमारे 18.84 कोटी रुपयांची थेट कमाई झाली आहे.

राखील सीट्सचा समावेश केल्यास पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगची कमाई 27 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या बुकिंगमध्ये यशच्या होम मार्केट असलेल्या कर्नाटकात सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळत आहे. कन्नड आवृत्तीने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी आघाडी घेतली असून हिंदी आवृत्तीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राखील सीट्सचा समावेश केल्यास पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगची कमाई 27 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. या बुकिंगमध्ये यशच्या होम मार्केट असलेल्या कर्नाटकात सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळत आहे. कन्नड आवृत्तीने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी आघाडी घेतली असून हिंदी आवृत्तीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कर्नाटकातील अनेक शो वेगाने हाऊसफुल्ल होत आहेत त्यामुळे यशच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे ‘टॉक्सिक’च्या पहिल्या 24 तासांच्या बुकिंगमध्येच 2.5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचे वृत्त आहे.

कर्नाटकातील अनेक शो वेगाने हाऊसफुल्ल होत आहेत, त्यामुळे यशच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे, ‘टॉक्सिक’च्या पहिल्या 24 तासांच्या बुकिंगमध्येच 2.5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचे वृत्त आहे.

या वेगामुळे चित्रपटाने ‘जवान’ ‘धुरंधर 2’ आणि ‘अॅनिमल’सारख्या चित्रपटांच्या सुरुवातीच्या अॅडव्हान्स बुकिंगशी तुलना निर्माण केली आहे. मात्र विविध रिपोर्ट्समध्ये मोजण्याची पद्धत आणि कालावधी वेगळा असल्याने या विक्रमांची थेट तुलना करताना सावधगिरी आवश्यक आहे.

या वेगामुळे चित्रपटाने ‘जवान’, ‘धुरंधर 2’ आणि ‘अॅनिमल’सारख्या चित्रपटांच्या सुरुवातीच्या अॅडव्हान्स बुकिंगशी तुलना निर्माण केली आहे. मात्र, विविध रिपोर्ट्समध्ये मोजण्याची पद्धत आणि कालावधी वेगळा असल्याने या विक्रमांची थेट तुलना करताना सावधगिरी आवश्यक आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in