Ram Gopal Varma On Sridevi : दिग्गज दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मृत्यूनंतर देखील त्यांचे अनेक सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. त्यांची गाणी देखील चाहत्यांमध्ये आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल आजही चर्चा रंगलेल्या असतात. पण नुकताच बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असं वक्तव्य केलं. ज्यामुळे चर्चांना […]
Archives for August 2026
कोणताही कपडा 16 रुपयात 16 मिनिटांसाठी ऑफर, कानपूर मध्ये तुफान घडलं..
सेल वाढवण्यासाठी अनेकदा कंपनी किंवा दुकानदाराकडून डिस्काऊंट ऑफर दिली जाते. खासकरुन सणवाराच्या काळात किंवा ठराविक दिवशी अशा डिस्काऊंट ऑफर दिल्या जातात. डिस्काऊंट ऑफर म्हटलं की, दुकान असो किंवा मॉल ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. कानपूरच्या अनवरगंज भागातील आलम मार्केट मध्ये 15 ऑगस्टच्या रात्री हेच घडलं. आलम मार्केट मधील एका कपड्याच्या दुकानात 16 रुपयात कोणताही कपडा विकत […]
सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर! नवा GR आला, महागाई भत्त्यात वाढ, पगार होणार…
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. जानेवारी ते जुलै 2026 दरम्यानचा महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार आहे. वित्त विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. महागाई […]
घाटकोपर स्थानकात थरार! ट्रेनवर चढलेल्या युवकाला OHE चा शॉक; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
घाटकोपर स्थानकात ट्रेनवर चढलेल्या युवकाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना लोकल विलंबाचा फटका सहन करावा लागला आहे. ऐन पिकअवरला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकल ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न करताना अज्ञात युवकाला ओव्हरहेड वायरचा जोरदार शॉक बसल्याने लोकल बिघाडली आहे. घाटकोपर स्थानकात सायंकाळी 6.33 वाजता […]
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं आलिशान घर; 28 व्या मजल्यावर आहे फ्लॅट
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गोरेगाव पूर्व इथल्या 'ओबेरॉय एक्स्विझिट' या उच्चभ्रू प्रकल्पात प्राजक्ताने हा फ्लॅट घेतला आहे. या व्यवहारामुळे मनोरंजनविश्वासोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही तिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने 996 चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा […]
Abhijeet Dipke: तो महाराष्ट्रतील एक बौद्ध…भाजपा केंद्रीय मंत्र्याने अभिजीत दिपके यांना पुन्हा एकदा सुनावलं
Abhijeet Dipke CJP: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सुरुवातीला जंतर मंतर आंदोलनातून उदयास येत असलेल्या तरुण नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अभिजीत दीपके हे महाराष्ट्राचे रहिवासी असूनही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ” असे ते म्हणाले होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हणाले होते की, “कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे आम आदमी […]