• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! नेपाळमध्ये पुन्हा मोठा हाय अलर्ट, थेट फुटले धरण, हाहाकार..

August 28, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये पुन्हा एकदा मोठे संकट उभे आहे. नेपाळमध्ये मोठा पूर आला. आता पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आला. या पुरामध्ये तब्बल 450 जणांचा जीव गेला. पूर थोड्याफार प्रमाणात ओसरत असतानाच आता पुन्हा मोठा इशारा नेपाळला देण्यात आला. ज्याने एकच खळबळ उडाली. तिबेटमध्ये पुन्हा एकदा बांध फुटला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवले जात आहे. नेपाळमध्ये अलर्ट जारी करण्यात आला. स्थिती अधिक गंभीर होत आहे. अजूनही 1200 पेक्षा अधिक लोक बेपत्ता असल्याचे बघायला मिळतंय. नेपाळमध्ये पुराने विनाश केला. मोठा विनाशकारी पूर नेपाळमध्ये आला. सर्वकाही लोकांचे वाहून गेले. बचावकार्य सुरू आहे. भारताने मदतीचा हात पुढे केला. मात्र, यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे आली. पुन्हा त्याच संकटात चीन अडकला आहे.

चीनच्या परिस्थितीवर जगाचे लक्ष आहे. अनेक देशांनी चीनला मदत करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांना फक्त आर्थिक मदत हवी आहे. लोकांचे घर वाहून गेली आहेत. लोक रस्त्यावर आले. तिबेटमधील हिमकडा कोसळून मोठा विनाश झाला. त्यातच नेपाळ सरकारकडून सुरक्षा कर्मचारी, बचाव पथक आणि मदत व बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याचे आवाहन केले.

धडकी भरवणारा अलर्ट नेपाळमध्ये जारी करण्यात आला. तिबेटमध्ये धरण फुटल्याने कोणत्याही क्षणी पुन्हा तेच संकट चीनवर येऊ शकते. स्थितीतून मार्ग काढला जात असतानाच पुन्हा संकट आले. नेपाळवर किती मोठे संकट आले होते, हे व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट होतंय. अजूनही अनेक लोक सापडली नाहीत.

अनेक देशांचे नेपाळवर बारीक लक्ष आहे. एका मागून एक मोठे संकट नेपाळच्या दिशेने येताना दिसत आहेत. तिबेटमध्ये धरण फुटल्याने संकट अधिक आहे. त्यातच नेपाळ सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. अनेक देशांनी नेपाळला पुढील काही तासांसाठी मोठा अलर्ट जारी केला. भारतीय पर्यटकही मोठ्या संख्येने नेपाळमध्ये अडकली आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आज लोकसभा निवडणूक झाल्यास कुणाचे सरकार बनणार? NDA की INDIA, कोणत्या आघाडीला किती जागा मिळतील? आकडा आला समोर
  • Shivsena-BJP : तिसरा कोणी नसताना फडणवीस-शिंदेंमध्ये BMC महापौरपदाचा फॉर्म्युला ठरला, अमेय घोलेंच्या दाव्याला आशिष शेलारांचं उत्तर
  • Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
  • Gunratna Sadawarte : जरांगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माणूस, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
  • Race 4 Movie Update : रेसमधून सलमान-सैफचा पत्ता कट ? चौथ्या पार्टमध्ये कोण दिसणार ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in