• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं

August 19, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.  एका आमदाराच्या गावात 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जुन्नर हादरलं आहे. या संतापजनक घटनेने संपूर्ण गाव पेटून उठलं आहे. काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्येही अशीच क्रूर घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या […]

Filed Under: Latest News

‘महाकाव्य श्री रामायण कथा’च्या टीझरमध्ये असा ब्लंडर की नेटकऱ्यांचा पारा चढला; नेमकं काय चुकलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे नितेश तिवारी यांचा 4000 कोटी रुपयांचा ‘रामाणय’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, तर दुसरीकडे ‘महाकाव्य श्री रामाणय कथा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत आहे. हा टीझर प्रदर्शित होताच त्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. सीतेच्या भूमिकेतील अंजलीवर नेटकरी विविध प्रश्न […]

Filed Under: entertainment

LPG Cylinder: LPG चा प्रश्न कायमचाच सुटणार, सरकारच्या एका निर्णयाणमुळे आता गॅस अधिक स्वस्त होणार

August 19, 2026 by admin Leave a Comment

LPG Cylinder News: सरकारने देशातील घरांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्या वाढवण्यासाठी एका योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2026 पासून लागू केली जाईल. ज्या घरांकडे आधीपासूनच जोडण्या आहेत, परंतु ज्यांनी अद्याप बिल भरायला किंवा गॅस वापरायला […]

Filed Under: india

मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा, मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

August 19, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. राज्यात झालेल्या ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. पक्षात फूट पडल्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश […]

Filed Under: Latest News

चेहरा सुन्न पडला, हालचाल बंद.. ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताला फेशिअल पॅरालिसिस, आजारपणामुळे हातातून गेली मोठी कामं

August 19, 2026 by admin Leave a Comment

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली अभिनेत्री कृतिका तुळसकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल खुसाला केला. शेवंताच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेलल्या कृतिकाला मालिकेनंतर अचानक आरोग्याच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. तिला ‘बेल्स पाल्सी’ म्हणजेच चेहऱ्याच्या एका बाजूवर परिणाम करणारा फेशियल पॅरालिसिस झाला होता. चेहऱ्यावर परिणाम झाल्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या […]

Filed Under: entertainment

एका छताखाली राहतात 6 सासवा, 14 सूना, कुटुंबात एकूण 83 सदस्य, नागप्पा फॅमिलीची हैराण करुन सोडणारी गोष्ट

August 19, 2026 by admin Leave a Comment

आजच्या युगात कामानिमित्त शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि घरातील छोट्या-मोठ्या वादांमुळे आज एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर अनेक कुटुंब स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देत असताना, आंध्र प्रदेशातील एक कुटुंब मात्र अजूनही एकतेचा आदर्श जपत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल 83 सदस्य […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 255
  • Page 256
  • Page 257
  • Page 258
  • Page 259
  • Interim pages omitted …
  • Page 638
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Weather Update : नवं संकट! समुद्रात तयार झालं भयानक वादळ… महाराष्ट्रासह 13 राज्यांना पावसाचा अलर्ट
  • गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे… मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिल्याने दिग्गज क्रिकेटपटू भडकली, निर्णबाबत थेट म्हणाली..
  • मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलताच… काय घडलं?
  • पेस्टल जांभळ्या पैठणी साडीत प्रतिक्षा मुणगेकरचा रक्षाबंधनासाठी खास लूक, फोटोंनी वेधलं लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in