Shah Rukh Khan Recall Mother Death: अभिनेता शाहरुख खान याला तुम्ही देखील कायम एक गोष्ट सांगताना ऐकलं असेल आणि ती म्हणजे त्याच्या आयुष्यावर आई – वडिलांचा मोठा प्रभाव आहे. पण शाहरुख खान किंग खान होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान आणि आईचं नाव लतीफ फातिमा असं होतं. अनेक वर्षांपूर्वी […]
Archives for August 2026
टॉयलेटमध्ये लपून बसला होता 7 फूट लांब साप, अन् कुटुंब घरात…, पुढे जे झालं VIDEO पाहून उडेल थरकाप
मध्य प्रदेशच्या देवासच्या पितावली गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शोएब पटेल नावाच्या गृहस्थाच्या घरातील भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये 7 फुटांचा भलामोठा साप लपून बसला होता. कुटुंबातील एका सदस्यांची नजर सापावर पडली, त्यानंतर संपूर्ण घरात एकच खळबळ उडाली. टॉयलेटमध्ये भलामोठा साप आढळल्याची बाब उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं. साप आढळ्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने […]
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘हॉटेल चुल मटण’ला मोठा दणका, थेट परवाना निलंबित, काय घडलं?
Tukaram Mundhe FDA: सध्या सगळीकडे तुकाराम मुंढे यांची चर्चा सुरु आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांच्या मुसक्या ते आवळत आहेत. अन्न भेसळ करणाऱ्या लोकांवर धाडधाड कारवाई करत त्यांचे थेट परवाने निलंबित केले जात आहे. आता पुन्हा एकदा FDA ने एका हॉटेलवर एक कारावाई केली आहे. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहेगाव येथील ‘हॉटेल चुल मटण’चा […]
भारत आणि पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंच्या पगारात किती अंतर? कोणाला मिळतं सर्वाधिक वेतन? जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहे. मग खेळ कोणताही असो.. दोन्ही संघ आमनेसामने आले की आक्रमकता दिसून येते. हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या मानधनातील फरक समजून घेऊयात..(Photo: PTI/Getty) भारत आणि पाकिस्तानी हॉकी खेळाडूंचा पगार निश्चित नाही. पण या दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळणाऱ्या […]
Shevsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला… कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा दावा […]
Akshaye Khanna : ‘धुरंधर’ नंतर पुन्हा खतरनाक अंदाजात दिसणार अक्षय खन्ना, 24 ऑगस्टला मिळणार मोठं सरप्राईज ?
2024 साली ‘हनु-मान’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रशांत वर्मा हे पुन्हा एकदा दर्शकांसाठी एक खास आणि मोठं सरप्राईज घेऊन येत आहेत. त्यांच्या ‘महाकाली’ या चित्रपटाबद्दल सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे मेकर्स आरकेडी स्टूडिओजने ‘24 ऑगस्ट – द एंड बिगिन्स’ असं लिहीत इंटरनेटवर उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. मात्र ही पोस्ट समोर […]