• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?

August 21, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुमोदन दिल्यानंतर त्यांच्या प्रभागातील विकास निधी शून्य करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, हा […]

Filed Under: Latest News

Hema Malini Comeback : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बदललं आयुष्य; हेमा मालिनी यांनी कमबॅकबाबत केला मोठा खुलासा

August 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) या गेल्या अनेक दशकांपासून मोठ्या पडद्यावर राज्य करत आहेत. त्यांचं सौंदर्य, अदाकारी आणि नृत्याचे आजही लाखो चाहते आहेत. लग्नानंतर, मुलींच्या जन्मानंतर त्या हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या होत्या आणि चित्रपटातील त्यांचा वावर अत्यंत कमी झाला होता. मात्र काही चित्रपटातून त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या होत्या. 2020 साली आलेल्या ‘शिमला मिर्ची’ […]

Filed Under: entertainment

Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल

August 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत पॅलेट गन हल्ल्याचा बळी ठरलेल्या एका तरुणाला एक महिन्याच्या अथक संघर्षानंतर अखेर न्याय मिळाला आहे. त्याच्या शरीरात आजही गोळीचे छर्रे आहेत, ज्यात डोळ्यात तीन आणि हृदयाजवळ तीन-चार छर्रे आहेत, ज्यामुळे त्याला एका डोळ्याने दिसत नाहीये. १४ ऑगस्टपासून गुन्हा दाखल करण्यासाठी तो पोलिसांच्या दारी फिरत होता, पण त्याची एफआयआर घेतली जात नव्हती. आज सकाळी साडेअकरा […]

Filed Under: india

ENG vs PAK Test: साडे पाच तासात पाकिस्तानचा खेळ खल्लास, इंग्लंडने असा जिंकला सामना

August 21, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानची दाणादण उडवून दिली. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपत नाही तर पाकिस्तानचा संघ 171 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 409 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 238 धावांची आघाडी घेतली. या धावांची आघाडी […]

Filed Under: Latest News

Rahul Narvekar : ..तर पक्ष फुटणार नाहीत, सुप्रीम कोर्टात खटला सुरु असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं महत्वाचं विधान

August 21, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील ‘जेन-झी’ (Gen-Z) महाराष्ट्रासोबतच आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या बैठका या कधीही कुठल्या ‘ऑपरेशन’ साठी होत नाहीत. मला वाटतं कुठल्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या तर पक्ष फुटणारच नाहीत, अशी टिप्पणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंढरपुरात केली आहे.एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु […]

Filed Under: india

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप

August 21, 2026 by admin Leave a Comment

रणजीत इंगळे, प्रतिनिधी :  मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेचे नेते सदा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 99
  • Page 100
  • Page 101
  • Page 102
  • Page 103
  • Interim pages omitted …
  • Page 547
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल
  • Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
  • High Court : बायकोला काळी म्हटलं तर शिक्षा होईल का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
  • साखरेच्या किमती भडकल्या, आता ही दारू महागणार? तळीरामांना फटका?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in