रणजीत इंगळे, प्रतिनिधी : मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेचे नेते सदा […]
Archives for August 2026
किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर भाजप नेत्याचे विधान चर्चेत
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 ला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या विधानावर राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर बोलताना मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर […]
Arjun Rampal : 7 वर्षांचं नातं, दोन मुलं आणि आता लग्न! अर्जुन रामपाल-गॅब्रिएलाचा नवा अध्याय सुरू
‘धुरंधर’ला मिळालेल्या तूफान यशामुळे, आणि त्यातील भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता अर्जुन रामपाल याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. तब्बल 7 वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपालने आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियाड्सशी लग्न केलं. गोव्यात त्यांनी अधिकृतपणे लग्नाची नोंदणी केली. शुक्रवारी दुपारी सुमारे 4 वाजता हे जोडपं उत्तर गोव्यातील मापुसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात पोहोचलं. त्यावेळी दोघेही कॅज्युअल पोशाखातत […]
चप्पलवर फिरण्याची सवय ते महागडा कोच..! आयपीएलमध्ये एका सिझनसाठी मिळतात इतके कोटी
आयपीएल स्पर्धा ही जगातील श्रीमंत लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत खेळाडू आणि कोचिंग स्टाफ पाण्यासारखा पैसा ओतला जातो. खेळाडूंप्रमाणे संघाचे कोचही कोट्यवधींची कमाई करतात. त्यांच्यावर बोली लागत नसली तर मानधनाचा आकडा पाहून डोळे फिरतील. चला जाणून घेऊयात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रशिक्षकांबाबत… (Photo: PTI) आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मानधन घेणारा प्रशिक्षक म्हणून आशीष नेहराची ख्याती आहे. डावखुरा […]
Supriya Sule : शिवसेना कोणाची? खटला चालू असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील केसबद्दल सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाविकास आघाडीबद्दल एक मोठा दावा केला. 2014 मध्ये मविआचा प्रस्ताव होता. पण मी तो नाकारला. पण 2019 मध्ये मीच मविआ बनवण्याचा प्रस्ताव दिला. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘एकप्रकारे मविआचा कर्ता करविता मी आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता’ असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर सुप्रिया […]
Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! 239 रुपयांमध्ये मिळतात खास फायदे, वाचा…
जिओच्या अधिकृत पोर्टलवर वेगवेगळ्या किंमती आणि फायद्यांसह अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. त्यामध्ये 239 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. तसेच ग्राहकांना दोन अॅप्सचा कॉम्प्लिमेंटरी अॅक्सेस दिला जातो. यामध्ये JioTV आणि JioAICloud यांचा समावेश आहे. जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोमिंगसह लोकल आणि STD कॉलिंगचा समावेश आहे. […]