• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चप्पलवर फिरण्याची सवय ते महागडा कोच..! आयपीएलमध्ये एका सिझनसाठी मिळतात इतके कोटी

August 21, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धा ही जगातील श्रीमंत लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत खेळाडू आणि कोचिंग स्टाफ पाण्यासारखा पैसा ओतला जातो. खेळाडूंप्रमाणे संघाचे कोचही कोट्यवधींची कमाई करतात. त्यांच्यावर बोली लागत नसली तर मानधनाचा आकडा पाहून डोळे फिरतील. चला जाणून घेऊयात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या प्रशिक्षकांबाबत… (Photo: PTI)

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मानधन घेणारा प्रशिक्षक म्हणून आशीष नेहराची ख्याती आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजी गुजरात टायटन्सला कोचिंग करतो. यासाठी त्याला वर्षाला 9.5 कोटी रुपये मिळतात. नेहरा आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूपच साधा राहतो. कायम चप्पलवर फिरताना दिसतो. पण कमाईच्या बाबतीत टॉपला आहे. (Photo: PTI)

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक मानधन घेणारा विदेशी कोच म्हणजे रिकी पॉन्टिंग.. आशीष नेहरा इतकंच मानधन रिकी पॉन्टिंगही घेतो. पंजाब किंग्सला मार्गदर्शन करण्यासाठी त्याला वर्षाकाठी 9.5 कोटी मिळतात. (Photo: PTI)

स्टीफन फ्लेमिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स त्याला वर्षाकाठी 7.5 कोटी रुपये देत होती. पण आता फ्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडली आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षकपद त्याच्या खांद्यावर आहे. (Photo: PTI)

आयपीएलच्या पुढच्या पर्वात युवराज सिंगही प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. त्याला यासाठी 6 कोटींची मानधन मिळण्याची शक्यता आहे. तर आरसीबीला दोनदा जेतेपद मिळवून देणाऱ्या हेड कोच अँडी फ्लॉवरला वर्षाकाठी 4 कोटी मिळतात. (Photo: PTI)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in