मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला. सतत एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने मोठा हवाई गल्ला अफगाणिस्तानवर केला होता. त्यात अनेक अफगाणिस्तान नागरिकांना जीव गमवावा लागला. काल रात्री उशिरा 30 जून रोजी अफगाण सैन्याने हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या […]
Archives for July 2026
Petrol Diesel Price: सर्वसामन्यांसाठी मोठी बातमी, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळाला मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर घसरले
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 1 जुलै रोजी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नायरा एनर्जीचे देशभरात 7000 हून अधिक पेट्रोल […]
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18…
कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कल्याण आणि डोंबिवली भागात 18 हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवण्याचे […]
Maharashtra News LIVE : सचिन आहिर यांच्या उमेदवारीनंतर शिवसेना ठाकरे गट अलर्ट मोडवर..
राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. 1 जुलैपासून पाऊस वाढणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज अनेक भागात अलर्ट जारी केला. केतन अग्रवाल प्रकरणात दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत. आरोपी पोलिस कोठडीत आहेत. सियाचा भाऊ साहिल याच्यावर पोलिसांना थेट संशय आहे. सिया आणि चेतन यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्याला कल्पना असल्याचे सांगितले जातंय. राज्यातील राजकारणात […]
Ketan Agarwal Murder Case : पोलिसांकडून मोठी माहिती समोर, केतनच्या बहिणीचं सियाच्या भावासोबत ठरलेलं लग्न, गोयल कुटुंब काय लपवतंय?
Cross Marriage Angle In Ketan Murder : केतन हत्याकांड प्रकरणात तपास जसाजसा पुढे सरकत आहे, तसा गुंता देखील वाढत आहे. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त केतन आणि सिया यांचंच लग्न होणार नव्हतं, तर सिया हिचा भाऊ साहिल याचं लग्न केतन याच्या बहिणीसोबत ठरवण्यात आलं होतं. याच कारणामुळे सिया आणि केतन यांच्यासोबत साहिल आणि केतन याची […]
Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीवर आली तोंड लपवण्याची वेळ; व्हिडिओ जोरदार व्हायरल
आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आता वैभवला आयर्लंडविरुद्ध मालिकेत पदार्पणाची संधी तर नाही मिळाली पण इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याला खेळण्यासाठी संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार […]