• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Eknath Shinde : मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्रि‍पदाची शपथ घेणाऱ्या दोन खासदारांची नावं आली समोर, शिंदे आज दुपारी दिल्लीत

July 1, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चालींनी सध्या उद्धव ठाकरे गट बेजार झाला आहे. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाचे सहाखासदार फोडले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील आमदार फोडला. त्यामुळे सध्या ठाकरे गटाची वाताहात सुरु आहे. उद्धव ठाकरे एकाबाजूला जोरदार टीका करत असताना दुसऱ्याबाजूने एकनाथ शिंदे जास्त न बोलता […]

Filed Under: india

Mumbai Local : ना पाणी साचलं ना वायर तुटली.. माकडामुळे खोळंबली मुंबईची लाईफलाइन, ट्रॅकवर चक्क मर्कटाची एंट्री !

July 1, 2026 by admin Leave a Comment

लाखो मुंबईकरांना रोजच्या रोज सुखरुपपणे आपल्या इच्छित स्थळी पोहोचवणारी, मुंबईची लाइफलाइन म्हणजे रेल्वे, लोकल.. सध्या जोरदार पावसाला सुरूवात झाली असीन अनेकदा पावासमुळे, पाणी साचल्यामुळे किंवा ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा खोळंबलेली असते. तशा बातम्या आपण अनेकदा वाचतो. मात्र बुधवारी सकाळी लोकल सेवा थोडा वेळ मंदावली ती एका माकडामुळे.. हो हो , तुम्ही बरोबर वाचलतं. पश्चिम […]

Filed Under: india

मला हिणवू नका रे… ओमराजे निंबाळकर यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल, मोठी खळबळ, थेट..

July 1, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ज्याने खळबळ उडाली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने सर्वांनाच धक्का बसला. धाराशिव जिल्ह्यात आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत. सोशल मीडियावरही ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर मोठा फटका बसला. सतत त्यांची […]

Filed Under: Latest News

Lock Upp 2 : बायसेक्शुअल आहे गौरव खन्नाची बायको, आकांशाच्या लैंगिकतेबद्दल कोणाचा दावा?

July 1, 2026 by admin Leave a Comment

Lock Upp: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध आणि विवादित शो ‘लॉकअप: सच या सजा’ मध्ये रोज नवीन काहीतरी मोठं होताना दिसत आहे. रोज स्पर्धक कोणतातरी मोठा खुलासा करतात. पण शोच्या लेटस्ट एपिसोडमध्ये असं काही झालं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया आणि टीव्ही इंडस्ट्री सर्वत्र खळबळ उडाली आहे. शोमध्ये प्रसिद्ध स्पर्धक आणि इन्फ्लुएंसर श्रेया कालरा हिने अभिनेत्री आकांशा चमोला हिच्याबद्दल […]

Filed Under: entertainment

Russia-India : Su-57E फायटर जेटच्या बाबतीत रशियाकडून भारताला गेम चेंजर ऑफर, नक्कीच पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकेल

July 1, 2026 by admin Leave a Comment

रशिया सातत्याने भारताला Su-57E स्टेल्थ फायटर विमानाची ऑफर देत आहे. पण भारताचं स्वत:च पाचव्या पिढीचं AMCA फायटर विमान विकसित करतोय. त्यामुळे भारताने रशियाच्या ऑफरमध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाही. आता रशियाने पुन्हा एकदा भारताला Su-57E स्टेल्थ फायटर विमानाबद्दल जबरदस्त ऑफर दिली आहे. संरक्षण तज्ञांनुसार या ऑफरमुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील सैन्य शक्ती, संरक्षण उद्योग आणि पाचव्या पिढीच्या फायटर विमानांच्या […]

Filed Under: india

IND vs ENG: इंग्लंडचं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, 24 तासआधीच एक पोस्ट शेअर केली अन्… नेमकं काय?

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार असून, पहिला सामना बुधवार, 1 जुलै रोजी होणार आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर हा पहिला टी-20 सामना खेळणार आहेत. भारतीय संघाने नुकतीच आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचे ध्येय असणार आहे. आता इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 700
  • Page 701
  • Page 702
  • Page 703
  • Page 704
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार
  • शारीरिक संबंधांसाठी प्रेयसीला घेऊन गेला जंगलात, कपडे काढताच… प्रकरण समोर येताच पोलिसही हादरले
  • तर मी राजकारण सोडेन… संजय राऊत असं का म्हणाले? कुणाला दिलं आव्हान?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in