• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल…

July 1, 2026 by admin Leave a Comment

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 जुलैपासून नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत झाल्याने जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी […]

Filed Under: Latest News

तिथे पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद, इथे करिश्मा कपूरने भाड्यानं दिलं घर; महिन्याला मिळतेय तब्बल इतकी रक्कम

July 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री करिश्मा कपूरचा दिवंगत पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या वादादरम्यान आता करिश्माने तिचं मुंबईतील घर भाड्याने दिलं आहे. स्क्वायर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्माने मुंबईतील वांद्रे पश्चिम इथलं तिचं घर तब्बल 5.51 लाख रुपये प्रति महिना भाडेतत्त्वावर दिलं आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी नोव्हेंबर 2025 मध्ये झाली. […]

Filed Under: entertainment

आई तो मला मारुन टाकेल प्लीज काहीतरी…, ‘लव्ह जिहाद’ने घेतला फिजियोथेरेपिस्ट महिलेचा बळी, लेकीच्या रहस्यमय मृत्यूनंतर आईचा आक्रोश

July 1, 2026 by admin Leave a Comment

Karnataka: कर्नाटक येथे एका फिजियोथेरेपिस्ट महिलेचा अत्यंत रहस्यमयरित्या मृत्यू झालेला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु असतानाच, पीडित महिलेच्या आईचा आक्रोश पाहायला मिळाला. एवढंच नाही तर, पीडित महिलेच्या आईने गंभीर आरोप केलं आहे. माझ्या लेकीचं निधन फक्त एक मृत्यू नाही तर, ‘लव्ह जिहाद’ प्रकरण आहे… पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, ‘सुरभि हिचा बॉयफ्रेंड मोहम्मद संजीत अली गेल्या […]

Filed Under: india

कपडे बदलावे अशी पार्टी बदललायला… रोहित पवारांची सचिन अहिरांवर सडकून टीका

July 1, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहे. आधी सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला. त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया […]

Filed Under: india

ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप? सचिन अहिर नंतर आणखी बडा नेता सोडणार साथ? थेट आदित्य ठाकरेंनाच झटका?

July 1, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. ज्यानंतर मोठा धक्का थेट उद्धव ठाकरे यांना बसला. 6 खासदारांनंतर थेट 1 आमदारानेही एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी थेट सचिन आहिर यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला उपसभापतीची जागा सुटली. ज्यानंतर काही नावांची जोरदार चर्चा रंगताना दिसली. थेट […]

Filed Under: Latest News

52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; ‘लॉकअप’ सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल

July 1, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही सुपरस्टार राम कपूर सध्या एकता कपूरच्या ‘लॉकअप’ सिझन 2 या शोमध्ये बंद आहे. शोमधील त्याच्या कामगिरीपेक्षा राम त्याच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे जास्त चर्चेत आहे. लग्नानंतर जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट केले असेल तर ते चुकीचे ठरु शकत नाही हे सामान्य आहे. रामच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली.  या शोमध्ये गेल्यापासून राम कपूरने अशी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 699
  • Page 700
  • Page 701
  • Page 702
  • Page 703
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in