• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

कोरोना पुन्हा आला… एकाच महिन्यात सापडले 79 हजार रूग्ण, भारताच्या शेजारील देशात खळबळ

July 29, 2026 by admin Leave a Comment

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भारताचा शेजारी देश चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहेत. बहुमतांशी रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. असं असलं तरी जून महिन्यात चीनमध्ये सुमारे 79 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. यातील 130 […]

Filed Under: india

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी

July 29, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारने व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. चित्रपट, संगीत आणि अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा यंदा या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (29 जुलै) बुधवारी याबाबत अधिकृत माहिती दिली. यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. […]

Filed Under: Latest News

३८ वर्षांपूर्वीचे ते रोमँटिक गाणे… जूही चावलाने जबरदस्ती दिला किसिंग सीन; आजही प्लेलिस्टमध्ये अनेकांच्या

July 29, 2026 by admin Leave a Comment

हिंदी सिनेमाचे खरे सौंदर्य त्याच्या संगीतात लपलेले असते. एक उत्कृष्ट गाणे फक्त मनोरंजन करत नाही, तर कथेलाही खूप सुंदररीत्या पुढे नेते. अनेकदा चित्रपट काळाच्या ओघात जुने होतात किंवा लोक त्यांना विसरू लागतात, पण त्याचे सदाबहार गाणे वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य करते. संगीतात अशी जादू आहे जी नवीन कलाकारांना आणि नवीन जोड्यांना एका रात्रीत ओळख मिळवून […]

Filed Under: entertainment

Abhijeet Dipke: मला भीती वाटायची तो…. अभिजीत दीपकेच्या वडिलांनाच मोठी शंका, लेकावर बोलताना म्हणाले

July 29, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा चर्चेत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आज अभिजीत छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचला आहे. सर्वांनी उत्साहात अभिजीत दीपकेचे स्वागत केले. दरम्यान, अभिजीतचे वडील भगवान दिपके यांनी केलेल्या वक्तव्याने विशेष लक्ष वेधले आहे. भगवान दीपके यांनी आज मुलगा घरी येत असल्याचा आनंद व्यक्त […]

Filed Under: india

वैभव सूर्यवंशीला कोणत्या गोलंदाजाची वाटते भीती? रवींद्र जडेजाने स्पष्टच सांगितलं की…

July 29, 2026 by admin Leave a Comment

Ravindra Jadeja- Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 स्पर्धेनंतर रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वनडे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये रवींद्र जडेजा खेळतो. पण वनडे संघात त्याची जागा काही होताना दिसत नाही. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटवरच त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर अवलंबून असल्याचं दिसत आहे. असं असताना श्रीलंकेतील कसोटी मालिकेसाठी रवींद्र जडेजाची संघात एन्ट्री झाली आहे. रवींद्र जडेजा फिट अँड […]

Filed Under: cricket

सीजेपीच्या आंदोलनानंतर पोलिसांचा मोठा निर्णय, जंतरमंतरवर आता अभेद्य किल्ला, काय घडतंय?

July 29, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन केलं. तरुणांनी संपूर्ण जंतरमंतर डोक्यावर घेतलं. तब्बल आठ दिवस तरुणांनी जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केल्यामुळे संपूर्ण दिल्ली हलली. या तरुणांपुढे ना पोलिसांची लाठी चालली ना पोलिसांची गोळी. तरुणांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत जीवाची पर्वा केली नाही. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं. तरुणांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. या आंदोलनामुळे पोलीस […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 65
  • Page 66
  • Page 67
  • Page 68
  • Page 69
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in