अँटी पेपर लिक दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधी यांनी भाषण सुरू करताच पहिल्या पाच मिनिटातच सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या तीन कॅटेगिरी असल्याचं सांगितलं. त्यावर सभागृहातील सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यावर राहुल गांधी […]
Archives for July 2026
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तरुणींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कंगना रणौत यांनी काही तरुणींवर टीका करत त्यांना “गटर जनरेशन” असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. कंगना रणौत यांनी दावा केला की, ही पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव […]
Asian Games 2026: वैभव सूर्यवंशी अभिषेक शर्माचा विक्रम मोडण्याची शक्यता, किती षटकारांची गरज?
एशियन गेम्स 2026 स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जापानमध्ये होणार आहे. यात क्रिकेट असून टी20 फॉर्मेटमध्ये खेळलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली गेली आहे. यात वैभव सूर्यवंशीचं नाव आहे. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी अभिषेक शर्माच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढू शकतो. (Photo: Instagram) अभिषेक शर्माचा कोणता विक्रम वैभवच्या रडारवर आहे?हा […]
Rahul Gandhi: पोलिसांना कारवाईचे आदेश गृह मंत्र्यालयाने दिले, राहुल गांधींचा गंभीर आरोप , लोकसभेत तुफान हंगामा
NEET सह देशातील इतर परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील कायदा दुरुस्ती विधेयकावर कालपासून लोकसभेत घमासान चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आज धुरळा उडवून दिला. त्यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर एकच गदारोळ उठला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पुरावा देण्याची आग्रही भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी […]
दुर्मिळ, संकटग्रस्त औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा करार, आदिवासी मंत्रालयाचा पुढाकार
नवी दिल्ली : आदिवासी कल्याणाला चालना देणे, शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन करणे या उद्देशाने भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने (MoTA) लखनऊ येथील CSIR-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (CSIR-NBRI) यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. तीन वर्षांच्या या भागीदारीचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील आदिवासी जैवसंपत्तीचे संवर्धन आणि एथ्नोबॉटॅनिकल (लोकपरंपरेतील वनस्पती ज्ञान) मूल्यमापनासाठी […]
मुंढे तो आयो… आता शाळा रडारवर, विना परवाना अन्न पुरवण्यावर बंदी, शाळेपासून 50 मीटर… काय घेतला मोठा निर्णय?
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून घडक कारवाई करत आहेत. अन्नात भेसळ करणाऱ्यांवर राज्यभर कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील हॉटेल्ससाठी नियमावली जारी केली होती. अशातच आता मुंढे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता विना परवाना अन्न पुरवठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज पत्रकार […]