अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आली असून, अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यभरातील एकूण 1 कोटी 32 लाख 70 हजार 34 लाभार्थी शेतकरी पात्र […]
Archives for July 2026
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी… अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी परतले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने हा लढा आंदोलनाचं मोठं यश मानला […]
NCP Sharad Pawar : वळसे पाटील-शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं? विलिनीकरणावर…खुद्द वळसे पाटलांनीच सगळं सांगितलं!
Sharad Pawar And Dilip Walse Patil Meeting : सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हा पक्ष लवकरच एनडीएत सामील होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या दाव्यावर पवारांच्या कोणत्याही नेत्याने अद्याप थेट स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, खासदार सुप्रिया […]
Abhijeet Dipke: आता कानाखाली खावी लागेल; अभिजीत दीपकेला प्रचंड भीती, मनातली गुपित गोष्ट सांगितली
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना अभिजीतने मोठं गुपित सांगितलं आहे. घरी आल्यावर नेहमीच काही तरी खास असतं. सगळेजण आनंदी आहेत. आमचा मुलगा आता बराच वेळ घरी थांबेल असे पालक सांगत आहेत असा […]
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र, या भेटीबाबत वळसे पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “आजची भेट ही कोणत्याच प्रकारे राजकीय भेट नव्हती. […]
मोठी बातमी! जगात आता आणखी एका नव्या युद्धाची सुरुवात, दोन बलाढ्य देश मैदानात, थेट भीषण एअर स्ट्राईक, जगात मोठी खळबळ
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे जागतिक मार्केट अस्थिर बनलं असून, कच्च्या तेलाच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना आता मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे जगभरात मोठी खळबळ […]