बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. आमिर खान वयाच्या 61 व्या वर्षी तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. आपली दीर्घकाळची मैत्रीण आणि प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत तो 5 जुलै रोजी मुंबईतील स्वतःच्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि खासगी समारंभात नोंदणीकृत विवाह करणार असल्याची माहिती स्वतः आमिरने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा […]
Archives for July 2026
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या वाट्याला थेट अर्थमंत्रिपद? गडकरी-फडणवीस नव्हे, या नेत्याचे नाव आघाडीवर
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू आहे. अशातच 2 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि बी.एल. संतोष यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकार आणि संघटनेतील नव्या चेहऱ्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. हा फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती असल्याचे बोलले जात […]
स्वर्गापेक्षा सुंदर, रायगड जिल्ह्यातील धपकी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी निसर्गाने मनमोहक रूप धारण केले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून […]
Vaibhav Sooryavanshi ला पदार्पणाची संधी मिळणारी की नाही? बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कलने काय सांगितलं?
भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध संधी मिळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. मात्र टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफनुसार त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल याने दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वैभवला इंग्लंड विरुद्ध पदार्पणाची संधी मिळणार […]
IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि…
गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या औपचारिक कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. या दिवसावर भारतीय संघाने अधिराज्य गाजवलं. या सामन्यात श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 366 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला आणि श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. भारताचा सलामीवीर साई सुदर्शनने या सामन्यात […]
FIFA World Cup: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, जाणून घ्या
फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 32 फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात अतितटीचा सामना झाला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाला 2-1 ने पराभूत करून उप उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच 16 संघांच्या फेरीत प्रवेश केला. (Photo: Getty Image) पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील एक ऐतिहासिक गोल करून आपली प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आणि पोर्तुगालच्या विजयाचा मार्ग […]