90 च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपट आणि त्यामधील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशाच एका गाण्याची आठवण अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5 या कार्यक्रमाच्या मंचावर सांगितली. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम’ या सुपरहिट चित्रपटातील ‘कागज कलम’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी पहिली भेट झाली होती. त्या […]
Archives for July 2026
राम मंदिर देणगी चोरीची वाटणी कुठे व्हायची? आरोपीने पोलिसांसमोर केला असा खुलासा
अयोध्येतील राम मंदिर हे जगभरातील हिंदूंच्या आस्थेचा केंद्र ठरलं आहे. अनेक शतकांच्या लढ्यानंतर हे मंदिर अयोध्येत उभं राहिलं आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल होत आहेत. तसेच आपल्या परीने शक्य होईल तितकं दान मंदिराच्या दानपेटीत आणि देणगी स्वरूपात अर्पण करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून देणगी चोरीच्या प्रकरणामुळे कोट्यवधि भाविकांच्या […]
फक्त 30 रुपये खर्च, मुंबईजवळ आहे सर्वात सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न
पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही […]
ENG vs IND : टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता, इंग्लंडचा अजब निर्णय
इंग्लंड क्रिकेटने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. दुसरा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. इंग्लंडने घेतलेला निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (PC-GETTY IMAGES) पहिल्या टी 20I सामन्यात टीम इंडियाच्या अडचणी वाढवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडने दुसऱ्या मॅचमधून बाहेर केलं आहे. साकीब महमूद याने पहिल्या टी 20I सामन्यात […]
Womens T20 World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ, ऑस्ट्रेलियाच्या आसपासही कुणी नाही
अखेर 32 सामन्यांच्या थरारानंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील फायनलसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडने अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मात करत फायनलमध्ये आठव्यांदा प्रवेश केला. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट […]
Chanakya Niti : यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, होईल मोठा घात, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांबाबत जाणीव करून देतात. एवढंच नाही जर तुमच्यावर एखादं संकट आलं तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं? संकटाचा सामना कसा करावा याबद्दल […]