• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

इतकं लोकप्रिय गाणं की 53 कोटींहून अधिक लोकांचं आवडतं, 10 वर्षानंतरही लोक ऐकताच नाचू लागतात

July 4, 2026 by admin Leave a Comment

काही चित्रपटातील गाणी प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि अनेक वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता कायम राहते. 2016 मध्ये प्रदर्शित झालेले ‘द ब्रेकअप सॉन्ग’ हे असेच एक गाणे असून आजही ते ‘नॅशनल ब्रेकअप अँथम’ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे हे गाणे ऐकताना दुःखापेक्षा उत्साह आणि नाचण्याची इच्छा अधिक होते, त्यामुळे आजही ते पार्टी, लग्नसमारंभ आणि डान्स […]

Filed Under: entertainment

CM विजय यांचा DMK ला दणका, माजी मंत्र्याच्या अटकेने खळबळ; ते विधान भोवलं

July 4, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यापासून मुख्यमंत्री विजय जोसेफ हे नेहमीच चर्चेत आहेत. अशातच आता विजय यांच्यावर टीका केल्यामुळे डीएमकेचे माजी मंत्री आणि आमदार अनिता आर राधाकृष्णन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तूतीकोरिनपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर अथूर येथे दौऱ्यावर असताना राधाकृष्णन यांना ताब्यात […]

Filed Under: india

श्रीमंत लोक महिन्याला 5 लाख भाडं सहज देतील, पण स्वतःचं घर घेणार नाहीत; ही त्यांची हुशारी की निव्वळ मुर्खपणा?

July 4, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने काही दिवसांपूर्वीच तिचा फ्लॅट भाड्याने दिलाय. ज्यामुळे महिन्याला अभिनेत्रीला 5.51 लाख रुपये भाडं मिळतं, यापूर्वी देखील करिश्माचा फ्लॅट रेंटवर होता, ज्यातून तिला वर्षाला 1 कोटी पेक्षा अधिक भाडं मिळालं. यावेळ अभिनेत्री वर्षाला जवळपास 70 लाख रुपये भाडं मिळणार आहे. अशात असा प्रश्न उपस्थित होतो की, लाखो रुपये भाडं भरण्यापेक्षा तेच पैसे […]

Filed Under: lifestyle

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट, सिया अन् चेतन कोड वर्डमध्ये काय बोलले? तो फोन पोलिसांकडून जप्त

July 4, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांनीच केतनची हत्या केल्याचं समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आता दररोज नव नवीन खुलासे समोर येत आहेत. सिया आणि चेतन यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर […]

Filed Under: india

IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या

July 4, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडकडून टी20 मालिकेत मात खाल्ल्यानंतर इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका जिंकण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण इंग्लंडविरुद्धची मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण इंग्लंडचे वेगवान गोलंदाज या मालिकेसाठी खास तयारी करत आहेत. विशेषत: जोफ्रा आर्चरने या मालिकेसाठी खास प्लान आखला आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चर खेळणार हे जवळपास स्पष्ट आहे. असं […]

Filed Under: cricket

Airtel : 41 कोटी ग्राहकांसाठी गुड न्यूज, 200 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G अन् बरंच काही

July 4, 2026 by admin Leave a Comment

सध्या एअरटेलकडे देशभरात सुमारे 41 कोटी ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी विविध प्रकारचे स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. जर तुम्ही एअरटेलचे सिम वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. एअरटेलने कमी किमतीत भरपूर फायदे देणारा एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा नवीन प्रीपेड प्लॅन विशेषतः OTT कंटेंट पाहणाऱ्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 656
  • Page 657
  • Page 658
  • Page 659
  • Page 660
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in