भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. रेड अलर्टसोबतच ऑरेंजही अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे येथे पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला. अनेक भागात अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. 4 ते 6 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कायम असणार आहे. त्यातच आज […]
Archives for July 2026
Fact Check : अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या बंगल्यात शिरलंय नाल्याचं पाणी? Video सर्वत्र व्हायरल
Mumbai Monsoon : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट तर, काही ठिकाणी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. एवढंच नाही तर, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा.. असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे तर, पावासामुळे नदी, नाले […]
इराण अमेरिका युद्धातून धडा घेतला, भारताचा मास्टरस्ट्रोक, आता कच्च्या तेलाची चिंता कायमची मिटली, सर्वात मोठी गुड न्यूज
28 फेब्रुवारीपासून इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत भीषण युद्ध सुरू झालं होतं. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे भारताला मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागला होता. भारतावर उच्च दराने कच्च्या तेलाची खरेदी करण्याची वेळ आली. यामुळे आयात खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला, मात्र या तेल संकटानंतर आता […]
Uddhav Thackrey : मोठा भूकंप… मध्यरात्री सव्वा वाजता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना प्रचंड धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी पक्ष प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडत असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आधी 6 खासदारांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला, त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey ) , आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]
FIFA World Cup 2026: गुप्त हॉटेल्स, झोपेच्या गोळ्या….! मेक्सिकोचा सामना करण्यासाठी इंग्लंडचा सिक्रेट प्लान
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील राउंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. या फेरीत इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सामना मेक्सिकोत खेळला जाणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाने मैदानाबाहेरीला आव्हानांवर मात करण्यासाठी एक सिक्रेट प्लान आखला आहे. मागच्या आठवड्यात राउंड ऑफ 32 मध्ये मेक्सिकोचा सामना इक्वोडोरशी झाला होता. या सामन्याआधी स्थानिक […]
काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी मुख्यमंत्र्यांसहित 2 दिग्गज नेते पक्ष सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या 1 वर्षाआधीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसने निवडणुकीसाठी संपूर्ण टीमची घोषणा केली होती. यात अमरिंदर सिंह यांना निवडणुकीसाठी प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती. तर माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची निवडणूक प्रचार समितीचं प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर दिग्गज […]