बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळेही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार. दमदार आवाज, प्रभावी संवादफेक आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास कचरायचे अशी चर्चा त्या काळात होती. राजकुमार यांनी मदर इंडिया, वक्त, हमराज, हीर रांझा, […]
Archives for July 2026
High Court : हलालाच्या नावाखाली सामूहिक बलात्कार, हायकोर्टाने कठोर शब्दात फटकारलं, ट्रिपल तलाकच्या आडून तुम्हाला..
अलाहाबाद हायकोर्टाने निकाह, हलाला आणि ट्रिपल तलाक सारख्या प्रथांवर कठोर टिप्पणी केली आहे. या प्रथांच्या आडून महिला लैंगिक शोषणाला परवानगी दिली जाऊ शकत नाही असं अलाहाबाद हाय कोर्टाने म्हटलं आहे. अशा प्रथा म्हणजे समाजासाठी काळं पान आहे अशी टिप्पणी कोर्टाने केली. या अशा प्रथा संवैधानिक मूल्य, समानता आणि मानवी प्रतिमा या विरुद्ध आहेत. अशी कृत्य […]
वास्तूशास्त्रात सांगितलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पाच वस्तू कधीच जमिनीवर ठेऊ नका
हिंदू धर्मातील प्रत्येक नियमामागे एक गहन आध्यात्मिक कारण आहे.गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेले नियम आजही पाळले जात आहेत. आपल्या वडीलधाऱ्यांनुसार आणि शास्त्रानुसार, काही पवित्र आणि शुभ वस्तू कधीही थेट जमिनीवर ठेवू नयेत… असं सांगितलं आहे. कारण हा त्या वस्तूंचा अनादर किंवा अपमान मानला जाता. पवित्र वस्तूंना आदराने वागवणं म्हणजे देवाचा आदर करण्यासारखेच आहे. अशी श्रद्धा […]
उद्धव ठाकरेंची झोप उडवणारं भाकित, आता आमदारही फुटणार; केंद्रीय मंत्र्याच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे. अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आगामी काळात ठाकरेंच्या शिवसेनेला […]
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा
फुटबॉलचा स्टार खेळाडू असलेल्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय करिअरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोनाल्डोची बहीण कटिया एविरोने त्याच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर पोर्तुगाल राष्ट्रीय संघासोबत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा ही शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल करिअरमधून निवृत्ती घेईल. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या निवृत्तीबाबत बहिणीने दिलेल्या माहितीनंतर क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. […]
BAT-BMS चिनी एप्समुळे टेन्शन वाढलं, आहे त्या जागेवर EV बंद पाडू शकतात?
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषण यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय चांगला मानला गेला. पण गेल्या काही दिवसात एका विचित्र प्रकारामुळे ईव्ही मालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चिनी एपचा वापर करून रस्त्यावर ई-रिक्षा थांबवल्या जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ई रिक्षा अचानक बंद पडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे अचानक […]