• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त 30 रुपये खर्च, मुंबईजवळ आहे सर्वात सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

July 4, 2026 by admin Leave a Comment


पावसाळ्यात मुंबईकरांसाठी जवळचे, शांत आणि बजेटमध्ये बसणारे पर्यटनस्थळ शोधत असाल, तर खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही योग्य मानला जातो.

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आणि पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला हा मठ आध्यात्मिक वातावरणासोबतच निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देतो. खोपोली रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा मठ मुंबईपासून सुमारे दोन तासांच्या प्रवासावर असल्याने वीकेंड ट्रिपसाठीही योग्य मानला जातो.

मठाच्या मुख्य गाभाऱ्यात स्वामी गगनगिरी महाराजांची समाधी आणि संगमरवरी मूर्ती आहे. याशिवाय मठाच्या मागील टेकडीवर असलेली नैसर्गिक गुहा भाविकांचे विशेष आकर्षण आहे.

मठाच्या मुख्य गाभाऱ्यात स्वामी गगनगिरी महाराजांची समाधी आणि संगमरवरी मूर्ती आहे. याशिवाय मठाच्या मागील टेकडीवर असलेली नैसर्गिक गुहा भाविकांचे विशेष आकर्षण आहे.

या गुहेत महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती स्थापित करण्यात आली असून गुहेला भेट देण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मठात दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

या गुहेत महाराजांची ध्यानमुद्रेतील मूर्ती स्थापित करण्यात आली असून, गुहेला भेट देण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मठात दररोज दुपारी 1 ते 2 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.

पावसाळ्यात धबधबे हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक भेट देतात. कमी खर्चात आध्यात्मिक अनुभव आणि निसर्गरम्य सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर खोपोलीतील गगनगिरी महाराज मठ हे नक्कीच एक उत्कृष्ट ठिकाण ठरू शकते.

पावसाळ्यात धबधबे, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक व भाविक भेट देतात. कमी खर्चात आध्यात्मिक अनुभव आणि निसर्गरम्य सहलीचा आनंद घ्यायचा असेल तर खोपोलीतील गगनगिरी महाराज मठ हे नक्कीच एक उत्कृष्ट ठिकाण ठरू शकते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • श्रीमंत लोक महिन्याला 5 लाख भाडं सहज देतील, पण स्वतःचं घर घेणार नाहीत; ही त्यांची हुशारी की निव्वळ मुर्खपणा?
  • केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट, सिया अन् चेतन कोड वर्डमध्ये काय बोलले? तो फोन पोलिसांकडून जप्त
  • IND vs ENG: भारतीय खेळाडूंच्या पायांना धोका, सामना जिंकण्यासाठी गुडघे टेकावे लागणार! असं का? जाणून घ्या
  • Airtel : 41 कोटी ग्राहकांसाठी गुड न्यूज, 200 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G अन् बरंच काही
  • Aamir Khan Wedding : निकाह की सप्तपदी.. आमिर खान- गौरी स्प्रॅटचं कसं होणार लग्न ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in