• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वर्गापेक्षा सुंदर, रायगड जिल्ह्यातील धपकी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी

July 3, 2026 by admin Leave a Comment


रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पावसामुळे तुडुंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी निसर्गाने मनमोहक रूप धारण केले आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून त्याचे विहंगम दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांवरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून त्याचे विहंगम दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

उंच कड्यावरून प्रचंड वेगाने कोसळणारा शुभ्र जलप्रवाह आणि सभोवतालचा हिरवागार निसर्ग यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून आले आहे. पावसाळ्यात धपकी धबधबा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र मानले जाते.

उंच कड्यावरून प्रचंड वेगाने कोसळणारा शुभ्र जलप्रवाह आणि सभोवतालचा हिरवागार निसर्ग यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून आले आहे. पावसाळ्यात धपकी धबधबा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र मानले जाते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्याच्या परिसरातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाणी वेगाने वाहत असल्याने आणि घसरड्या परिसरामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांची वर्दळ सध्या अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्याच्या परिसरातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाणी वेगाने वाहत असल्याने आणि घसरड्या परिसरामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पर्यटकांची वर्दळ सध्या अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना धबधबे नदीकाठ तसेच ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.  तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना धबधबे, नदीकाठ तसेच ओढ्यांच्या परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in