महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला. सतत महागाई वाढत आहे. त्यामध्येच मायक्रोसॉफ्ट कंपनीने धक्कादायक निर्णय घेतला. ज्याने खळबळ उडाली. एकाच वेळी 4 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने नारळ दिले. थेट घरचा रस्ता दाखवला. तब्बल 4 हजार 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट उभे आहे. आर्थिक मंदीचा फटका बसला […]
Archives for July 2026
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरी आणा ‘या’ वस्तू , महादेव होतील प्रसन्न
हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरूवात होते. श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि महादेवांना समर्पित आहे. या वर्षी श्रावण महिना 30 जुलै 2026 रोजी […]
Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियाकडून बरीच वर्ष खेळायचं असेल तर वैभव सूर्यवंशीला झुकावं लागेल, अन्यथा..बदलावी लागेल सवय
टीम इंडियाचा चर्चित खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय करिअरची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. वैभवने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेत आपल्या टॅलेंटची झलक दाखवलीय. पण तो अजून कुठली मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवेल अशी तमाम चाहत्यांना आशा आहे. वैभवच्या फलंदाजीत अशी बाब समोर आलीय, जी त्याच्यासाठी अडचणीची ठरु शकते. बाऊन्सर समोर तो […]
ते भेटले असतील तर त्यात… पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक पार पडल्याने चर्चांना आणखी चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या […]
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने कधीच दिला नाही बोल्ड आणि किसिंग सीन, तरीही दिले अनेक सुपरहिट चित्रपट
80च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या निरागस अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पद्मिनी यांनी पुढे अनिल कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. मात्र, आपल्या ठाम तत्त्वांमुळे त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटाने पद्मिनी […]
जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या… राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
रेल्वे कामगार संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी रेल्वे भरती आंदोलनाचा इतिहास आणि मराठी तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात रेल्वे भरती होत असताना त्याच्या जाहिराती राज्यातील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नव्हत्या. त्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध […]